शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे भारतात नेमबाजीचा सराव असुरक्षित!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2021 05:33 IST

भारतीय संघ क्रोएशियात दाखल झाल्यानंतर सात दिवस क्वारंटाईन असेल. दोन्ही स्पर्धा खेळल्यानंतर १७ जुलै रोजी टोक्योकडे रवाना होईल. चंदीगडची ही नेमबाज पुढे म्हणाली,‘साईने आमच्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था केली आहे. याशिवाय बायोबबल तयार करण्यात आले आहे.

नवी दिल्ली : टोक्यो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेली भारताची रायफल नेमबाज अंजुम मुद्‌गिल हिने कोरोना संकटाचा सामना करीत असलेल्या भारतात सराव करणे असुरक्षित असल्याचे म्हटले आहे. भारताऐवजी क्रोएशियात सराव करणे हितावह असेल, असे मत तिने व्यक्त केले. (Shooting practice unsafe in India due to corona)ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणारे भारतीय नेमबाजांचे १५ सदस्यांचे पथक ११ मे रोजी जगरेबला रवाना होणार आहे. तेथूनच हे खेळाडू थेट टोक्योकडे प्रस्थान करतील. टोक्यो ऑलिम्पिक २३ जुलैपासूृन सुरू होईल. त्याआधी क्रोएशिया येथे २० मे ते ६ जून दरम्यान होणाऱ्या युरोपियन चॅम्पियनशिप व त्यानंतर २२ जून ते ३ जुलै या कालावधीत आयोजित विश्वचषक स्पर्धेत भारतीय खेळाडू सहभागी होतील.साईने आयोजित केलेल्या व्हर्च्युअल पत्रकार परिषदेत मुद्‌गिल म्हणाली,‘ भारतात सध्या सराव करणे योग्य नाही. माझ्याकडे ५० मीटर रायफल थ्रो पोझिशनसाठी खासगी रेंज उपलब्ध नाही. त्यासाठी मला दिल्ली किंवा पुण्यात जावे लागेल. तथापि, सद्यस्थितीत ही दोन्ही शहरे कोरोनामुळे सर्वांत असुरक्षित आहेत. भारताच्या तुलनेत क्रोएशिया हे सुरक्षित स्थळ असून, संघासोबत वास्तव्यामुळे आत्मविश्वासही वाढतो. आम्हाला घरापासून दूर राहण्यात कुठलीही अडचण नाही.’भारतीय संघ क्रोएशियात दाखल झाल्यानंतर सात दिवस क्वारंटाईन असेल. दोन्ही स्पर्धा खेळल्यानंतर १७ जुलै रोजी टोक्योकडे रवाना होईल. चंदीगडची ही नेमबाज पुढे म्हणाली,‘साईने आमच्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था केली आहे. याशिवाय बायोबबल तयार करण्यात आले आहे. दीर्घकाळ ब्रेकनंतर सांघिकपणे सराव करण्याचा लाभ आत्मविश्वास उंचाविण्यात होईल. मी लसीचे दोन्ही डोज घेतले असून, इतरांनीही लसीकरण करून घ्यावे, असे माझे आवाहन आहे. ’

टॅग्स :Shootingगोळीबार