शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शशी, आस्था यांचे शानदार विजय, भारताच्या आस्थाकडून बल्गेरियाची योनुझोवा पराभूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 03:23 IST

गुवाहाटी : भारताच्या बाॉक्सर शशी चोप्रा व आस्था पाहवा यांनी एआयबीए विश्व बॉक्सिंग स्पर्धेच्या दुस-या दिवशी शानदार विजयाची नोंद केली.

गुवाहाटी : भारताच्या बाॉक्सर शशी चोप्रा व आस्था पाहवा यांनी एआयबीए विश्व बॉक्सिंग स्पर्धेच्या दुस-या दिवशी शानदार विजयाची नोंद केली. सोमवारी पहिल्या परीक्षेत ५७ किलो वजन गटात (फिदरवेट) शशी आणि ६९ किलो वेल्टर गटात आस्थाने बाजी माारली.कर्मवीर नवीनचंद्र बारडोलाय इनडोअर स्टेडियम भारतीय चाहत्यांच्या पाठिंब्याच्या बळावर शशीने उझबेकिस्तानची रखमातोवा डुर्डोनाखोन हिच्यावर ५-० ने मात केली. आस्थाने आक्रमक खेळाच्या बळावर बल्गेरियाची योनुझोवा मेलिस हिच्यावर ५-० ने मात केली. ६० किलो गटाच्या पहिल्या सामन्यात अन्य एक भारतीय बॉक्सर वनलालरियात पुई कडवी झुंज दिल्यानंतर कोरियाच्या आयएम एइजी हिच्याकडून ३-२ ने पराभूत झाली.इस्तंबूलमध्ये झालेल्या स्पर्धेत सुवर्ण जिंकणाºया शशीने प्रतिस्पर्धी खेळाडूला वावच दिला नाही. प्रत्येकी तीन मिनिटांच्या तिन्ही फेºयांमध्ये शशीने वर्चस्व गाजविले. दोन्ही बाजूंनी स्वत:ला हलते ठेवून शशीने ठोशांचा उत्कृष्ट प्रहार करताच पहिल्या फेरीअखेर प्रतिस्पर्धी खेळाडू बॅकफूटवर आली होती.हिस्सारची खेळाडू असलेली शशी मागच्या वर्षी आंतरविद्यापीठ स्पर्धेत सर्वोत्कृष्ट बॉक्सर बनली होती. दुसºया फेरीत तिने ठोशांंचा प्रहार दुप्पट करीत रिंगणात राज्य गाजविले. तिसºया फेरीत तिची कामगिरी आणखी बहरताच एकतर्फी विजय साकार झाला.>निकाल (दुसरा दिवस)(४५ ते ४८ किलो लाईटफ्लाय) : ड्रोवा इमी मारी (बल्गेरिया) वि. वि. क्लटन डॅनियल (आॅस्ट्रेलिया) ५-०, नी युआन (चीन) वि. वि. डेनहोल्म बिली (स्कॉटलंड) ५-०, अल्मेडा ग्लोरिया (फ्रान्स) वि. वि. दुवाल अस्मिता (नेपाल) ५-०, फ्रायर कॅटलिन (आयर्र्लंड) वि. वि. नासू मिसाकी (जपान) ५-०. (५४ किलो बँटमवेट): उझ्का दारिया (पोलंड) वि. वि. फैजुलेवामफ्तुना (उझबेकिस्तान) ५-०, (५७ किलो फिदरवेट) : रोडिनोवा वालेरिया (रशिया)वि. वि. टीमलिन अ‍ॅमी (इंग्लंड) ५-०, शशी चोप्रा भारत वि. वि.रखमातोवा डुर्डोनाखोन (उझबेकिस्तान) ५-०. ६० किलो (लाईटवेट) : वनलालरियात पुई (भारत) पराभूत वि. आयएम एइजी (कोरिया) ३-२. ६९ किलो (वेल्टर वेट) : आस्था पाहवा (भारत) वि. वि. योनुझोवा मेलिस (बल्गेरिया) ५-०.>पहिल्या विजयावर मी खूष आहे. विजय मिळेलच याची खात्री होती. पण प्रतिस्पर्र्धी खेळाडूला गुण मिळवू द्यायचा नाही, असे मनात ठरविले होते. मी सरळ ठोसे मारले आणि त्यात यशस्वी ठरले.’ विजयानंतर आस्थानेदेखील आक्रमकतेमुळे बाजी मारता आली.- शशी चोप्रा

टॅग्स :boxingबॉक्सिंग