शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

ऑलिम्पिक पात्रता फेरीच्या तारखा ठरवा, आयओसीचे आंतररराष्ट्रीय क्रीडा महासंघांना निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2020 07:19 IST

१५ मे रोजी साधलेल्या संवादात आयओसीने आंतरराष्ट्रीय महासंघांच्या वेळापत्रकातील अनिश्चितता पाहता स्पर्धांची तारीख आणि स्थान याचा निर्णय झालेला नाही. तथापि आता पात्रता फेरी लवकरात लवकर पूर्ण करायची असल्याने सर्वांनी पावले उचलणे गरजेचे झाले आहे.

लुसाने : कोरोनामुळे स्थगित वा रद्द करण्यात आलेल्या अनेक टोकियो आॅलिम्पिक पात्रता स्पर्धांच्या नव्या तारखांना अंतिम रूप देण्याचे काम पूर्ण करा, असे निर्देश आंतरराष्टÑीय आॅलिम्पिक समितीने आंतरराष्टÑीय महासंघांना दिले आहेत.मागच्या महिन्यात आयओसीने टोकियो आॅलिम्पिकच्या पात्रतेसाठी २९ जून २०२१ ही मर्यादा निश्चित केली होती. कोरोनामुळे यंदा होणारे आॅलिम्पिक आयोजन वर्षभर लांबणीवर टाकण्यात आले आहे.१५ मे रोजी साधलेल्या संवादात आयओसीने आंतरराष्ट्रीय महासंघांच्या वेळापत्रकातील अनिश्चितता पाहता स्पर्धांची तारीख आणि स्थान याचा निर्णय झालेला नाही. तथापि आता पात्रता फेरी लवकरात लवकर पूर्ण करायची असल्याने सर्वांनी पावले उचलणे गरजेचे झाले आहे.एखाद्या खेळाची आॅलिम्पिक पात्रता फेरी शक्य न झाल्यास आयओसीचे क्रीडा संचालन व्यवस्थापक क्रीडा महासंंघाच्या संपर्कात राहून आणीबाणीच्या स्थितीत योजना तयार करतील. कोरोनाचा प्रकोप पुढेही कायम राहिल्यास आणीबाणी योजना लागू करणे आवश्यक आहे काय, याचा आढावा घेण्यात येईल. टोकियो आॅलिम्पिकचा खर्च वाचविण्याच्या दृष्टीने काम सुरू असल्याचेदेखील आयओसीने म्हटले आहे. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Olympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2020corona virusकोरोना वायरस बातम्या