शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

बेलिंडाकडून सेरेना पराभूत

By admin | Updated: August 16, 2015 22:50 IST

स्विसची युवा खेळाडू बेलिंडा बेनसिचने डब्ल्यूटीए रॉजर्स चषक टेनिस स्पर्धेत चुरशीच्या सामन्यात जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या अमेरिकेच्या

टोरंटो : स्विसची युवा खेळाडू बेलिंडा बेनसिचने डब्ल्यूटीए रॉजर्स चषक टेनिस स्पर्धेत चुरशीच्या सामन्यात जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या अमेरिकेच्या सेरेना विलियम्सला तीन सेटममध्ये झालेल्या लढतीत पराभवाचा धक्का देत अंतिम फेरीत प्रवेश केला. स्वित्झर्लंडच्या अठरा वर्षीय बेलिंडाने २१ वेळा ग्रॅण्डस्लॅम विजेत्या अनुभवी सेरेनाला दोन तास २८ मिनिटे चाललेल्या लढतीत ३-६, ७-५, ६-४ असे नमवले. सेरेनाचा या वर्षी हा दुसरा पराभव आहे. या विजयाचा आनंद काही औरच आहे. त्याचे आपण शब्दांत वर्णन करू शकत नसलो, तरी हा अद्भुत आणि अवर्णनीय विजय असल्याची प्रतिक्रिया बेलिंडा बेनसिच हिने व्यक्त केली आहे. अंतिम फेरीत तिचा सामना रोमानियाच्या सिमोना हालेप हिच्याशी होणार आहे. (वृत्तसंस्था)