शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

सायना नेहवाल, एचएस प्रणॉय यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह; १० दिवसांच्या आयसोलेशनमध्ये राहण्याचा सल्ला

By स्वदेश घाणेकर | Updated: January 12, 2021 10:15 IST

कोरोना काळात बंद झालेल्या बॅडमिंटन स्पर्धांना आजपासून सुरुवात होत आहे. थायलंड ओपन २०२१ ( YonexThailandOpen2021) स्पर्धेसाठी भारतीय खेळाडू सज्ज झाले आहेत.

कोरोना काळात बंद झालेल्या बॅडमिंटन स्पर्धांना आजपासून सुरुवात होत आहे. थायलंड ओपन २०२१ ( YonexThailandOpen2021) स्पर्धेसाठी भारतीय खेळाडू सज्ज झाले आहेत. पण, स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारताला मोठा धक्का बसला. भारताची स्टार खेळाडू सायना नेहवाल हिची कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे वृत्त समोर आले आहे आणि तिला हॉटेलमध्ये क्वारंटाईन होण्यास सांगण्यात आले आहे. तिच्यासह भारताच्या आणखी काही खेळाडूंचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे, परंतु त्यांची नावे अद्याप समोर आलेली नाहीत. तिसऱ्या कोरोना चाचणीत तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आढळला आहे.

एच एस प्रणॉयलाही कोरोना झाल्याचे वृत्तसमोर येत आहे, तर सायनाचा पती पारुपल्ली कश्यप याला वैद्यकिय  देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. 

६ जानेवारीला झालेल्या कोरोना चाचणीत सर्व सहभागी ८२४ खेळाडूंचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. ''मायदेश सोडण्यापूर्वी सर्व खेळाडूंचा कोरोना रिपोर्ट सादर केला होता आणि बँकॉकमध्ये दाखल झाल्यानंतर पुन्हा चाचणी करण्यात आली,''असे बॅडमिंटन फेडरेशननं सांगितलं. सयना व प्रणॉय यांना दहा दिवसांच्या क्वारंटाईनमध्ये राहण्यास सांगितले आहे. सायनाचा पती कश्यप यालाही स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे. आज कश्यपचा पहिला सामना कॅनडाच्या जेसन अँथनी हो-शू याच्याशी होणार होता. कश्यपला पुन्हा चाचणीसाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे.   भारतीय खेळाडूंनी या स्पर्धेत विजयी सुरूवात केली. सात्विकराज रँकीरेड्डी आणि अश्विनी पोनप्पा या जोडीनं पहिल्या सामन्यात इंडोनेशियाच्या हाफिज फैजल व ग्लोरीया विड्जाजा यांच्यावर २१-११, २७-२९, २१-१६ असा विजय मिळवला. 

यावर सायनानं प्रतिक्रिया दिली, काल कोरोना चाचणी झाल्यापासून मला अजूनही रिपोर्ट मिळालेला नाही. आज सामन्यापूर्वी सराव करत असताना मला कोरोना झाल्याचे सांगण्यात आले आणि हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. नियमानुसार पाच तासांपूर्वी रिपोर्ट येणं अपेक्षित असतं.

टॅग्स :Saina Nehwalसायना नेहवालBadmintonBadmintonThailandथायलंड