शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
2
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
3
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
4
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
5
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
6
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
7
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
8
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
9
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला
10
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
11
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
12
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
13
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
14
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
15
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलरची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
16
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
17
कामाची बातमी! जितके किमी प्रवास, आता तितकाच भरा Toll; कसं काम करणार नवीन टोल पॉलिसी?
18
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
19
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
20
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट', काय आहे याचा अर्थ?

ट्विटवर सागरिका म्हणाली, "मी तर दोन मुलांची आई"

By admin | Updated: April 25, 2017 12:22 IST

क्रिकेटर झहीर खाननं "चक दे फेम" अभिनेत्री सागरिका घाटगेसोबत साखरपुडा केल्याची गोड बातमी सोमवारी सोशल मीडियावर शेअर केली

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 25 - क्रिकेटर झहीर खाननं "चक दे फेम" अभिनेत्री सागरिका घाटगेसोबत साखरपुडा केल्याची गोड बातमी सोमवारी सोशल मीडियावर शेअर केली. यानंतर झहीर आणि सागरिकाला सोशल मीडियावर शुभेच्छा देण्यासाठी अक्षरशः पूर आला. 
 
मात्र, शुभेच्छा देण्यात आलेल्या एका ट्विटला उत्तर देताना, सागरिका म्हणाली की..."मी तर दोन मुलांची आई आहे." 
 
सागरिकाच्या ट्विटमुळे तुमचा गोंधळ उडला आहे का ?... तर जरा थांबा... सागरिका खरंच दोन मुलांची आहे. पण ही अभिनेत्री "सागरिका घाटगे" नसून महिला पत्रकार "सागरिका घोष" या आहेत. सागरिका घोष यांच्या या ट्विटमागील कारण आहे क्रिकेटर अनिल कुंबळे
 
त्याचं झालं असं की, ब-याच जणांनी सागरिका-झहीरला शुभेच्छा देताना "सागरिका घोष" यांना टॅग केले आणि याची सुरुवात केली अनिल कुंबळेनं. 
 
अनिल कुंबळेनंही झहीर आणि सागरिकाला साखरपुड्याच्या शुभेच्छा दिल्या. मात्र यावेळी त्याचा पुरता गोंधळ उडाला.
झहीर-सागरिकाला ट्विटरवर शुभेच्छा देताना त्यानं चुकून पत्रकार सागरिका घोष यांना टॅग केलं.  मात्र चूक लक्षात आल्यानंतर त्यानं आपले ट्विट डिलीट करत पुन्हा नव्यानं दुसरे ट्विट केले आणि यात त्यानं अभिनेत्री सागरिका घाटगेला टॅग केले. 
 
आयपीएलमधील दिल्ली डेअरडेव्हिल्स टीमनंही कर्णधार झहीर खानला सोशल मीडियावर साखरपुड्याच्या शुभेच्छा दिल्या. मात्र त्यांनीही कुंबळेप्रमाणेच चूक करत पत्रकार सागरिका घोष यांना ट्विटमध्ये टॅग केले.  यावेळी, सागरिका घोष यांनी रिट्विट करत त्यांना सांगितले की, "उप्स... चुकीची सागरिका सर. मी दोन मुलांची आई आहे."