शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

रॉजर फेडररचे वर्षभरानंतर दिमाखात पुनरागमन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2021 02:13 IST

रॉजर फेडरर - ‘पुनरागमन करून खूप चांगले वाटत आहे. विजय किंवा पराभवापेक्षा जास्त या गोष्टीचा आनंद आहे की, मी येथे उपस्थित आहे.’

दोहा : दुखापतीतून सावरून १३ महिन्यांनी पुनरागमन केलेल्या टेनिस सम्राट रॉजर फेडररने एटीपी टूरमधील आपल्या २४व्या सत्राची दिमाखात विजयी सुरुवात केली. अटीतटीच्या झालेल्या सामन्यात फेडररने ब्रिटनच्या डेन इवान्सचे कडवे आव्हान २-१ असे परतावले. 

तीन सेटपर्यंत रंगलेल्या या सामन्यात पहिला सेट टायब्रेकमध्ये जिंकल्यानंतर फेडररला दुसरा सेट गमवावा लागला. मात्र अखेरच्या सेटमध्ये फेडररने झुंजार खेळ करत इवान्सचे आव्हान ७-६, ३-६, ७-५ असे परतावले. गेल्यावर्षी ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेनंतर फेडररच्या गुडघ्यावर दोन शस्त्रक्रिया झाल्या. यानंतर ४०५ दिवसांनी  फेडररने पहिला स्पर्धात्मक सामना खेळला.

निकोलोजचे आव्हान२० ग्रँडस्लॅम जिंकलेला दिग्गज फेडरर आता पुढील सामन्यात जॉर्जियाच्या निकोलोज बासिलाशविलीविरुद्ध भिडेल. निकोलोजने एकतर्फी झालेल्या सामन्यात ट्युनिशियाच्या मालेक जाजिरीचा ६-२, ६-२ असा पराभव करीत आगेकूच केली आहे. थिएमचा विजयस्पर्धेतील अव्वल मानांकित डॉमनिक थिएम याने पिछाडीवर पडल्यानंतर शानदार पुनरागमन करत अस्लान करात्सेवचा ६-७, ६-३, ६-२ असा पराभव केला. अस्लानने यंदाच्या ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत उपांत्य फेरीत धडक मारत सर्वांना प्रभावित केले होते. 

टॅग्स :BadmintonBadmintonTennisटेनिस