शिवाजी गोरे
रिओ दी जानेरो, दि. ६- भारतीय टेनिस विश्वातील स्टार खेळाडू लिअंडर पेस व रोहन बोपण्णा यांना रिओ ऑलिम्पिकमध्ये पहिल्या फेरीतच पराभवाचा धक्का बसला आहे. पुरूष दुहेरीत मार्सिन मॅटकोवोस्की व लुकास्ड कोबोटने यांनी पेस-बोपण्णाचा ४-६, ६-७(६) असा पराभव केला.
Tennis: Leander Paes & Rohan Bopanna lose match against Lukasz Kubot & Marcin Matkowski of Poland #Rio2016— ANI (@ANI_news) August 6, 2016