शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
2
ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!
3
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
4
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
5
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
6
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
7
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
8
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
9
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
10
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
11
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
12
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
13
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
14
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
15
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
16
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
17
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
18
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
19
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
20
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?

आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी रविंद्र जडेजाचे संघात पुनरागमन

By admin | Updated: October 19, 2015 16:14 IST

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या उर्वरित दोन एकदिवसीय सामने व कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची सोमवारी निवड करण्यात आली.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. १९ -  दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या उर्वरित दोन एकदिवसीय सामने व कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची सोमवारी निवड करण्यात आली. वन डे संघात उमेश यादवऐवजी एस अरविंद याचा समावेश करण्यात आला असून कसोटी संघात रविंद्र जडेजाने पुनरागमन केले आहे. 

दक्षिण आफ्रिका संघ सध्या भारत दौ-यावर असून टी - २० मालिकेत आफ्रिकेने बाजी असून पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत आफ्रिकेने २ - १ अशी आघाडी घेतली आहे. उर्वरित दोन एकदिवीय सामने व कसोटी मालिकेसाठी सोमवारी भारतीय संघाची निवड कऱण्यात आली. दिल्लीत निवड समितीचे प्रमुख संदीप पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. श्रीलंका दौ-यात भारतीय संघातून वगळण्यात आलेल्या रविंद्र जडेजाला कसोटी संघात संधी देण्यात आली आहे.तर हरभजन सिंगला मात्र कसोटी संघातून वगळण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. 

भारतीय कसोटी संघ ( पहिल्या दोन सामन्यांसाठी) 

विराट कोहली - कर्णधार, मुरली विजय, शिखर धवन, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, रिद्धीमान साहा, रविंद्र जडेजा, अमित मिश्रा, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, के एल राहुल, स्टुअर्ट बिन्नी, वरुण अॅरोन, इशांत शर्मा

उर्वरित दोन एकदिवसीय सामन्यांसाठी भारतीय संघ

महेंद्रसिंह धोनी - कर्णधार,  स्टुअर्ट बिन्नी, शिखर धवन, विराट कोहली, भुवनेश्वर कुमार, अक्षर पटेल, अजिंक्य रहाणे, सुरेश रैना, अंबाती रायडू, मोहित शर्मा, रोहित शर्मा, एस अरविंद, गुरकिरत सिंग, अमित मिश्रा, हरभजन सिंग.