रणजी
By admin | Updated: February 21, 2015 00:50 IST
रणजी करंडक क्रिकेट कर्नाटक-मुंबई आणि महाराष्ट्र-तामिळनाडू उपांत्य फेरीत झुंजणारनवी दिल्ली : रणजी करंडक स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीच्या लढती शुक्रवारी संपल्या असून उपांत्य फेरीचे संघ निश्चित झाले आहेत. गतचॅम्पियन कर्नाटक आणि ४० वेळा विजेतेपदाचा मान मिळविणारा मुंबई संघांदरम्यान २५ फेब्रुवारीपासून बेंगळुरूमध्ये पहिला उपांत्य सामना रंगणार आहे. याच कालावधीत कोलकाता येथे महाराष्ट्र व ...
रणजी
रणजी करंडक क्रिकेट कर्नाटक-मुंबई आणि महाराष्ट्र-तामिळनाडू उपांत्य फेरीत झुंजणारनवी दिल्ली : रणजी करंडक स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीच्या लढती शुक्रवारी संपल्या असून उपांत्य फेरीचे संघ निश्चित झाले आहेत. गतचॅम्पियन कर्नाटक आणि ४० वेळा विजेतेपदाचा मान मिळविणारा मुंबई संघांदरम्यान २५ फेब्रुवारीपासून बेंगळुरूमध्ये पहिला उपांत्य सामना रंगणार आहे. याच कालावधीत कोलकाता येथे महाराष्ट्र व तामिळनाडू संघांदरम्यान दुसरा उपांत्य सामना खेळल्या जाईल. (वृत्तसंस्था)