शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

रैनाच्या सिक्सरने त्याला पाठवले रुग्णालयात

By admin | Updated: February 2, 2017 13:00 IST

काल रात्री झालेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील ट्वेंटी-20 सामन्यात भारताने दरणदणीत विजय मिळवत

 ऑनलाइन लोकमत 

बंगळुरू, दि. 2 -  काल रात्री झालेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील ट्वेंटी-20 सामन्यात भारताने दणदणीत विजय मिळवत ट्वेंटी-20 मालिकेवरही कब्जा केला. बऱ्याच काळानंतर सुरेश रैनाने ट्वेंटी-20 क्रिटेटमध्ये केलेल्या अर्धशतकी खेळीने भारताच्या मोठ्या धावसंख्येची पायाभरणी केली. या खेळीदरम्यान रैनाने 5 उत्तुंग षटकार कोठले. मात्र त्यातील एका षटकाराने स्टेडियममध्ये सामना पाहत असलेल्या एका सहा वर्षांच्या मुलाला थेट रुग्णालयात पोहोचवले. 
रैनाची फटकेबाजी सुरू असताना त्याने मारलेला  एक फटका थेट स्टेडियममध्ये गेला. तेथे हा चेंडू एका पाच वर्षांच्या मुलाचा जांघेवर लागून त्याला दुखापत झाली. जखमी झालेल्या मुलाचे नाव सतीश असून, त्याला तातडीने  रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याला झालेली दुखापत किरकोळ असल्याचे निष्पन्न झाल्यावर किरकोळ उपचार करून त्या मुलाला रुग्णालयातून सोडण्यात आले. मात्र क्रिकेटवेड्या त्या मुलाने घरी जाण्याऐवजी पुन्हा स्टेडियममध्ये येत खेळ पाहणे पसंत केले.