शहरं
Join us  
Trending Stories
1
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
2
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
3
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
4
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
5
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
6
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
7
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
8
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
9
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
10
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
11
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
12
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
13
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
14
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
15
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
16
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
17
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
18
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
19
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
20
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल

भारतात खेळण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही

By admin | Updated: November 17, 2015 03:10 IST

पाकिस्तानसाठी भारतात प्रस्तावित द्विपक्षीय मालिका खेळणे सयुक्तिक ठरणार नाही, असे मत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष शहरयार खान यांनी व्यक्त केले.

नवी दिल्ली : पाकिस्तानसाठी भारतात प्रस्तावित द्विपक्षीय मालिका खेळणे सयुक्तिक ठरणार नाही, असे मत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष शहरयार खान यांनी व्यक्त केले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) पीसीबीला भारतात मालिका खेळण्याचा सल्ला दिला आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष शशांक मनोहर यांनी पीसीबीला पत्र लिहून पाकिस्तानला डिसेंबर महिन्यात भारतात प्रस्तावित द्विपक्षीय मालिका खेळण्यासाठी आमंत्रण दिले आहे, असे शहरयार खान यांनी सांगितले. शहरयार म्हणाले, ‘भारताने यूएईमध्ये खेळण्याची तयारी दर्शविली तरच मालिका शक्य आहे. लाहोरमध्ये श्रीलंका क्रिकेट संघावर २००९ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान संघ मायदेशातील मालिका यूएईमध्ये खेळत आहे.’उभय देशांच्या बोर्डांदरम्यान झालेल्या करारानुसार पाकिस्तानला दोन कसोटी, पाच वन-डे आणि दोन टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी यजमानपद भूषवायचे आहे. आता मालिकेसाठी केवळ महिन्याचा कालावधी उपलब्ध आहे. कारण भारतीय संघ १२ जानेवारीपासून प्रारंभ होत असलेल्या मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी ८ जानेवारी रोजी आॅस्ट्रेलियाला जाणार आहे. भारतात द्विपक्षीय मालिकेचा अंतिम निर्णय सरकावर अवलंबून असतो. त्याप्रमाणे पीसीबीविरुद्धच्या प्रस्तावित मालिकेच्या अंतिम निर्णयासाठी सरकारच्या मंजुरीची गरज आहे. (वृत्तसंस्था)भारतात खेळण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही. यूएईमध्ये न खेळण्याचे कारण अद्याप कळलेले नाही. त्या कारणाची मला अद्याप प्रतीक्षा आहे. आम्ही २००७ व २०१२मध्ये भारत दौऱ्यावर गेलो होतो. या वेळी पुन्हा तसे होणार नाही. ही आमची मालिका असून आम्ही आमच्या स्थळांवर (यूएई) सामने खेळू. यूएईमध्ये खेळण्यास कुठली अडचण आहे. बीसीसीआयने आयपीएलच्या काही सामन्यांचे यूएईमध्ये आयोजन केले होते, मग पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेत खेळण्यास कुठली अडचण आहे. - शहरयार खान