शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

'बाहा' निकालात पुण्याचा बोलबाला, सीओइपीचा सलग तिसऱ्यांदा विजय

By admin | Updated: February 19, 2017 19:51 IST

तीव्र चढ आणि उतार, खडकाळ ट्रॅक यातून मार्ग काढत कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पुणेच्या संघाने विजेतेपद पटकावले.

ऑनलाइन लोकमत
इंदूर, दि.  – तीव्र चढ आणि उतार, खडकाळ ट्रॅक यातून मार्ग काढत कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पुणेच्या संघाने विजेतेपद पटकावले. या स्पर्धेच्या अंतिम निकालात पुण्याच्या नवले अभियांत्रिकी, सिंहगड अभियांत्रिकी, अल्हाट महाविद्यालय आणि सीओइपीचाच बोलबाला राहिला. जवळपास प्रत्येक विभागात पुण्याच्या महाविद्यालयांनी विजय मिळवला. अंतिम निकालात सर्वोत्तम संघाचे पारितोषिक सीओइपी पुणे, द्वितीय पारितोषिक आल्हाट अभियांत्रिकी पुणे, तिसरे सस्थान जालंधररच्या बी.आर.आंबेडकर नॅशनल इनि्स्टीटट्युट ऑफ टेक्नॉलॉजीने पटकावले. तर इ बाहात पहिले स्थान पुण्याच्या सिंहगड अभियांत्रिकीने तर दुसरे स्थान बी.व्ही. कॉलेज ऑफफ इनि्ससटीट्युटने पटकावले. या स्पर्धेत एम बाहा या गटात १५० महाविद्यालयांच्या संघांनी नोंदणी केली होती.
 
अतिशय खडतर असलेल्या या स्पर्धेत अनेक संघ स्पर्धाच पूर्ण करू शकलेच नाही. महिंद्रा अॅण्ड महिंदरा, एसएई इंडियाने आयोजित केलेल्या बाहा २०१७ या एटीव्ही रेसचा समारोप पिथमपूर येथील नॅटरॅक्स येथे करण्यात आला. सकाळी स्पर्धेचे उद्‌घाटन महिंद्रा अॅण्ड महिद्राचे एम.डी. पवन गोयंका यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी एआरआयचे डॉ.के.सी.वोरा, नॅटट्रीपचे सीईओ संजय बंदोपाध्याय, बाहा एसईइंडियाचे सुबोध मोर्ये, डॉ.इवान जोस उपिस्थत होते. या स्पर्धेची सुरूवात १५ रोजी करण्यात आली होती. तांत्रिक चाचण्यांनंतर या स्पर्धेची अंतिम फेरी एड्युरन्स टेस्ट घेण्यात आली. या स्पर्धेत प्रत्येक महाविद्यालयाच्या संघाला सलग चार तास आपली एटीव्ही (all terrian vehicle) चालवयाची होती. खडकाळ रस्ता, चिखल, पाणी, तीऱव चढ उतार याचा सामना करत या संघांनी आपल्या गाड्या मजबूत असल्याची चाचणी दिली. त्यातून तांत्रिक बाबींतून सीओइपीच्या संघाला विजेता घोषित करण्यात आले.