शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

Pro Kabaddi League : इराणचा खेळाडू घालतोय धुमाकूळ; भारतीयांची करतोय पकड

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2018 11:08 IST

Pro Kabaddi League: प्रो कबड्डी लीगच्या सहव्या पर्वात भारतीय खेळाडूंना टक्कर देत यू मुंबाचा कर्णधार धुमाकूळ घालत आहे.

ठळक मुद्देभारतीय खेळाडूंना टक्कर देत यू मुंबाचा कर्णधार धुमाकूळ घालत आहे.इराणच्या फझल अत्राचलीने केले पकडीच्या गुणांचे द्विशतक साजरेत्याच्यासह सात खेळाडूंना पकडीचे दोनशे गुण घेता आले आहेत

मुंबई : प्रो कबड्डी लीगच्या सहव्या पर्वात भारतीय खेळाडूंना टक्कर देत यू मुंबाचा कर्णधार धुमाकूळ घालत आहे. इराणच्या फझल अत्राचलीने पकडीच्या गुणांचे द्विशतक साजरे करून मोठा पराक्रम केला. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच परदेशी खेळाडू ठरला आहे. त्याच्यासह सात खेळाडूंना पकडीचे दोनशे गुण घेता आले आहेत. 

अत्राचालीला दोनशे गुणांचा पल्ला गाठण्यासाठी पाच गुणांची आवश्यकता होती आणि त्याने सहा गुण घेत हा पल्ला ओलांडला. याआधी मनजीत छिल्लर, संदीप नरवाल, मोहित छिल्लर, रविंदर पहल, सुरेंदर नाडा आणि गिरीश इर्नाक यांनी पकडीत दोनशेहून अधिक गुण कमावले आहेत. 

यंदाचे सत्र अत्राचलीसाठी यशस्वी ठरत आहे. त्याने 13 सामन्यांत आत्तापर्यंत पकडीचे 52 गुण घेतले आहेत. यंदाच्या सत्रात यशस्वी बचावपटूंत तो आघाडीवर आहे.  

पकडीचे सर्वाधिक गुण 279 गुण : मनजीत छिल्लर ( 84 सामने) 237 गुण : संदीप नरवाल ( 93 सामने)231 गुण : मोहित छिल्लर ( 86 सामने) 231 गुण : रविंदर पहल ( 76 सामने)222 गुण : सुरेंदर नाडा ( 71 सामने) 205 गुण : गिरीश इर्नाक ( 81 सामने )204 गुण : फजल अत्राचली ( 69 सामने)

टॅग्स :PKL 2018प्रो कबड्डी लीग