शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

दुखापतीवर मात करत हिमा दासची 'सुवर्ण'धाव; दोन सुवर्णपदकांना गवसणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2019 11:42 IST

भारताची स्टार धावपटू हिमा दासनं कुटनो अॅथलेटिक्स आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आठवडाभरात दोन सुवर्णपदकांची कमाई केली.

पोलंड : भारताची स्टार धावपटू हिमा दासनं कुटनो अॅथलेटिक्स आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आठवडाभरात दोन सुवर्णपदकांची कमाई केली. पोलंड येथे सुरू असलेल्या स्पर्धेत हिमानं महिलांच्या 200 मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकले. पाठीच्या दुखापतीशी संघर्ष करत असलेल्या हिमानं 23.97 सेकंदाची वेळ नोंदवून अव्वल स्थान पटकावले. व्ही के विस्मयाने ( 24.06 सेकंद) रौप्यपदक जिंकले. राष्ट्रीय विक्रम नावावर असलेल्या मुहम्मद अनासनेही पुरुषांच्या 200 मीटर शर्यतीत 21.18 सेंकदाच्या वेळेसह बाजी मारली.  

आसामच्या या धावपटूनं मंगळवारी पोझनान स्पर्धेत 200 मीटर शर्यतीतच बाजी मारली होती. तिथे तिनं 23.65 सेकंदाची वेळ नोंदवली होती. विस्मयाला ( 23.75) येथे कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते. जागतिक कनिष्ठ गटातील विजेती आणि 400 मीटर शर्यतीतील राष्ट्रीय विक्रम नावावर असलेल्या हिमानं पोलंड येथील स्पर्धेत वर्चस्व गाजवले.  भारताची शान स्मृती मानधना आणि हिमा दासला फोर्ब्सचा माननवी दिल्ली : भारताची आघाडीची महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे नाव उज्वल करणाऱ्या हिमा दास यांचा फोर्ब्सच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. फोर्ब्सने भारताची '30 अंडर 30' अशी एक यादी तयार केली आहे. या यादीमध्ये स्मृती आणि हिमा यांचा समावेश करण्यात आला आहे. राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या नीरज चोप्राचाही या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे.    '30 अंडर 30' म्हणजे नेमके कायफोर्ब्सने या यादीमध्ये प्रत्येक देशातील 30 वर्षांखालील युवकांचा सन्मान केला जातो. 30 वर्षांखालील ज्या व्यक्तींनी देदिप्यमान कामगिरी केली आहे, त्यांना या यादीमध्ये प्रवेश दिला जातो.

टॅग्स :Hima Dasहिमा दास