्नरॉसबर्गला पोल पोझिशन
By admin | Updated: November 22, 2014 23:30 IST
अबुधाबी: निको रॉसबर्गने मर्सिडीजचा आपला सहकारी चालक आणि पारंपरिक प्रतिद्वंद्वी लुईस हॅमिल्टनला मागे टाकत सत्रातील अखेरची रेस अबुधाबी ग्रांप्रिमध्ये पोल पोझिशन प्राप्त केले़ या सत्रामध्ये त्याने ११ व्यांदा पोल पोझिशन मिळवले़ रॉसबर्गपेक्षा १७ गुणांनी हॅमिल्टन आघाडीवर आहे़ रॉसबर्गने सर्वात वेगवान लॅप एक मिनिट ४०़४८० सेकंदाची वेळ काढली़