शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक : Live मॅचदरम्यान चालल्या गोळ्या, खेळाडूंची पळापळ; एका महिला प्रेक्षकासह तीन जणं जखमी, Video

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2021 13:51 IST

प्रेक्षकांनी खचाखच भरलेलं स्टेडियम... खेळाडूंना चिअर करण्यासाठी सुरू होता टाळ्यांचा कडकडाट.. दोन्ही संघाचे खेळाडू एकमेकांना हरवण्यासाठी होते प्रयत्नशील... अचानक

प्रेक्षकांनी खचाखच भरलेलं स्टेडियम... खेळाडूंना चिअर करण्यासाठी सुरू होता टाळ्यांचा कडकडाट.. दोन्ही संघाचे खेळाडू एकमेकांना हरवण्यासाठी होते प्रयत्नशील... अचानक गोळ्यांचा आवाज आला अन् पळापळ सुरू झाली. अमेरिकेच्या नॅशनल स्टेडियमवर बेसबॉसचा सामना सुरू असताना गोळ्यांच्या अनेक फेऱ्या झाडल्याचा आवाज आला.. खेळाडूंनी त्वरित डगआऊटमध्ये धाव घेतली अन् प्रेक्षकांमध्येही गोंधळ सुरू झाला.  

शनिवारी रात्री खेळवण्यात आलेल्या या सामन्यात मध्येच हा फायरिंग झाली. ही फायरिंग स्टेडियमबाहेर झाली, परंतु त्यामुळे स्टेडियमच्या आत भीतीचे वातावरण पसरले.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन गटांमध्ये ही फायरिंग झाली. या फायरिंगमध्ये दोघं जखमी झाले. स्टेडियममध्ये सामना पाहण्यासाठी आलेली एक महिला काही कामासाठी स्टेडियमबाहेर आली आणि तेव्हा तीही जखमी झाली.    

टॅग्स :BaseballबेसबॉलAmericaअमेरिका