शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
6
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
7
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
8
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
9
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
10
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
11
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
12
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
13
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
14
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
15
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
16
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
17
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
18
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
19
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
20
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'

PKL 2019 : यू मुंबाच्या कर्णधारपदी फझल अत्राचली, उपकर्णधारपद संदीप नरवालकडे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 3:44 PM

PKL 2019 : आगामी प्रो कबड्डी लीगच्या मोसमासाठी यू मुंबाने बुधवारी त्यांच्या कर्णधाराची घोषणा केली. फझल अत्राचलीकडे यू मुंबाचे नेतृत्व असणार आहे, तर संदीप नरवाल उपकर्णधार म्हणून काम पाहील.

मुंबई :  आगामी प्रो कबड्डी लीगच्या मोसमासाठी यू मुंबाने बुधवारी त्यांच्या कर्णधाराची घोषणा केली. फझल अत्राचलीकडे यू मुंबाचे नेतृत्व असणार आहे, तर संदीप नरवाल उपकर्णधार म्हणून काम पाहील. 20 जुलैपासून सुरू होणाऱ्या प्रो कबड्डीच्या सातव्या मोसमात सलामीच्या लढतीतच यू मुंबाला यजमान तेलुगू टायटन्सचा सामना करावा लागणार आहे. यू मुंबाने 2015 साली प्रो कबड्डीचा किताब पटकावला होता. अंतिम सामन्यात यू मुंबाने 36-30 अशा फरकाने बंगळुरू बुल्सला पराभूत केले होते.  त्यानंतर पुढील मोसमात त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. पाटणा पाटरेट्सविरुद्ध झालेल्या या चुरशीच्या सामन्यात यू मुंबाला 31-28 असा पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर हा संघ पुन्हा जेतेपद पटकावण्यासाठी सज्ज झाला आहे.इराणचा फझल म्हणाला,'' यू मुंबाच्या कर्णधारपदी निवड झाल्याचा आनंद आहे आणि या जबाबदारीमुळे मला उत्तम कामगिरी करण्याची प्रेरणा मिळाली आहे. संघाला जेतेपद पटकावून देण्याचे माझे लक्ष्य आहे.''  संदीप नरवालनेही या निवडीबाबत आनंद व्यक्त केला आहे.  

यू मुंबाचे खेळाडूचढाईपटू - अभिषेक सिंग, अर्जुन देश्वास, अतुल एमएस, डाँग जीओन ली, गौरव कुमार, नवनीत, रोहित बलियान, विनोथ कुमारबचावपटू - राजगुरु सुब्रमनियम, हर्ष वर्धन, अनील, हरेंद्र कुमार, यंग चँग को, फजल अत्राची, सुरेंद्र सिंगअष्टपैलू - अजिंक्य करपे, मोहित बलयान, संदीप नरवाल

यू मुंबाचे सामने20 जुलै - वि. तेलुगू टायटन्स22 जुलै - वि. जयपूर पिंक पँथर्स27 जुलै - वि. पुणेरी पलटन28 जुलै - वि. बंगळुरू बुल्स31 जुलै - वि. यूपी योद्धा2 ऑगस्ट - वि. गुजरात सुपरजायंट्स9 ऑगस्ट - वि. बंगाल वॉरियर्स16 ऑगस्ट - वि. पाटणा पायरेट्स19 ऑगस्ट - वि. हरयाणा स्टीलर्स23 ऑगस्ट - वि. तमीळ थलायवाज28 ऑगस्ट - वि. दबंग दिल्ली31 ऑगस्ट - वि. जयपूर पिंक पँथर्स5 सप्टेंबर - वि. पुणेरी पलटन11 सप्टेंबर - वि. बंगाल वॉरियर्स13 सप्टेंबर - वि. तेलुगू टायटन्स18 सप्टेंबर - वि. यूपी योद्धा22 सप्टेंबर - वि. गुजरात फॉर्च्युनजायंट्स27 सप्टेंबर - बंगळुरु बुल्स30 सप्टेंबर - वि. तमीळ थलायव्हाज2 ऑक्टोबर - वि. पाटणा पायरेट्स10 ऑक्टोबर - वि. हरयाणा स्टीलर्स11 ऑक्टोबर - वि. दिल्ली दबंग 

टॅग्स :Pro-Kabaddiप्रो-कबड्डी