शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
3
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
4
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
5
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
6
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
7
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
8
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
9
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
10
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
11
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
12
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
13
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
14
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
15
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
16
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
17
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
18
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
19
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
20
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?

पाक संघाला भारतात जाण्यास परवानगी

By admin | Updated: February 26, 2016 04:00 IST

पुढील महिन्यात भारतात होणाऱ्या ट्वेंटी-२0 वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पाक सरकारने आपल्या संघाला परवानगी दिली आहे. परंतु या संघाच्या सुरक्षेची

कराची : पुढील महिन्यात भारतात होणाऱ्या ट्वेंटी-२0 वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पाक सरकारने आपल्या संघाला परवानगी दिली आहे. परंतु या संघाच्या सुरक्षेची विशेष काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. त्यामुळे पाक संघ वर्ल्डकपमध्ये सहभागी होणार की नाही, या दीर्घकाळ चाललेल्या चर्चेवर आता पडदा पडला आहे. भारताबरोबरची त्यांची लढत १९ मार्चला धर्मशाला येथे होणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) शहरयार खान यांनी एका प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे, की आमच्या संघाला सरकारने भारतात खेळण्याची परवानगी दिल्याबद्दल मी आनंदी आहे. आमच्या संघाच्या सुरक्षेची विशेष काळजी घेण्यात यावी, अशी विनंती आम्ही आयसीसीला केली आहे. या स्पर्धेसाठी अनेक चाहते भारतात जाऊ इच्छितात, त्यांना विजा आणि इतर गोष्टींची पूर्तता करण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे. या वर्ल्डकपसाठी सरकारकडून परवानगी मिळाली, तरच पाक संघ भारतात जाईल, असे यापूर्वी पीसीबीने स्पष्ट केले होते. पण, त्याचबरोबर या स्पर्धेत न खेळल्यास मोठा दंड होऊ शकतो, असेही शहरयार यांनी म्हटले होते.