शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

कामगिरीचे विश्लेषण करता आले- हॉकीपटू सविता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2020 2:38 AM

मैदानात आणि मैदानाबाहेरील जीवनाबाबतही चांगल्याप्रकारे विचार करता आला,’ असे भारतीय हॉकी संघाची गोलक्षक सविता हिने सांगितले.

बंगळुरू : ‘कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे मिळालेल्या विश्रांतीदरम्यान स्वत:च्या कामगिरीचे विश्लेषण करण्याची संधी मिळाली. त्याचप्रमाणे मैदानात आणि मैदानाबाहेरील जीवनाबाबतही चांगल्याप्रकारे विचार करता आला,’ असे भारतीय हॉकी संघाची गोलक्षक सविता हिने सांगितले.भारताच्या वरिष्ठ पुरुष व महिला हॉकीपटूंना १४ दिवसांचा क्वारंटाईन कालावधी संपल्यानंतर राष्ट्रीय शिबिरात सहभागी होण्याची परवानगी मिळाली. हे शिबिर भारतीय क्रीडा प्राधिकरणच्या (साइ) दक्षिण केंद्रात ३० सप्टेंबरपर्यंत सुरू राहण्याची अपेक्षा आहे.सविताने म्हटले की, ‘माझ्या कारकिर्दीत केवळ याच कालावधीत मी वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील अनेक गोष्टींसह माझ्या कामगिरीत सुधारणा करण्याबाबत विचार केला. व्यावसायिक खेळाडू म्हणून वेळापत्रक व्यस्त होते. स्वत:साठी विचार करण्याची संधीही मिळत नाही. मात्र गेल्या काही महिन्यांत आणि खासकरून या १४ दिवसांमध्ये मी स्वत:च्या कामगिरीचे विश्लेषण करू शकली.’ >मनप्रीतसह सहा खेळाडू क्वारंटाईनपुरुष संघाचा कर्णधार मनप्रीत सिंगसह कोरोनामुक्त झालेल्या सहा खेळाडूंचा अपवाद वगळता सर्व पुरुष आणि महिला खेळाडूंनी बुधवारी साधारण सराव केला. मनप्रीतसह सुरेंदर कुमार, जसकरण सिंग, वरुण कुमार, कृष्ण बी. पाठक आणि मनदीप सिंग यांना सोमवारी रुग्णालयातून सुटी मिळाली. सध्या ते क्वारंटाईनमध्ये आहेत.