शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीच्या इंजिनीअरनं गाजवलं पॅरिसचं मैदान; गोळाफेकमध्ये सचिननं जिंकलं रौप्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2024 14:49 IST

पॅरिस येथील पॅरालिम्पिक स्पर्धेतील भारताचे हे २१ वे पदक आहे. 

महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील करागणी या छोट्याशा गावातील सचिन सर्जेराव खिलारी ( Sachin Sarjerao Khilari) याने पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये पदकी कामगिरी केली आहे. पुरुषांच्या गोळाफेक इवेंटमधील F46 प्रकारात त्याने भारतासाठी रौप्य पदक पटकावले . पॅरिस येथील पॅरालिम्पिक स्पर्धेतील भारताचे हे २१ वे पदक आहे. 

कॅनडाच्या खेळाडूंन जिंकल गोल्ड,  एवढ्या अंतरावर पडला सचिनचा गोळा!

अंतिम फेरीत सचिन याने १६.३२ मीटर अंतर गोळा फेकून पदकाची आपली दावेदारी भक्कम केली होती. कॅनडाच्या ग्रेगनं १६.३८ मीटर गोळा फेकत सुवर्णाला गवसणी घातली. या दोघांशिवाय क्रोएशियाचा लुका हा १६.२७ मीटर अंतरावर गोळा फेकत तिसऱ्या क्रमांकावर राहिला. त्याने कांस्य पदक पटकावले.

आधी पॅरा गेम्समधील भालाफेकमध्ये लक आजमावल, हातानंतर खांद्याला पटका बसल्यावर गोळाफेकमध्ये आलानववीच्या वर्गात शिकत असताना सायकलवरून पडल्यामुळे त्याच्या हाताला गंभीर दुखापत झाली होती. गँगरिनमुळे डाव्या हाताच्या कोपराच्या खालील भागाला कायमस्वरुपी अपंगत्व आले होते. पॅरा क्रीडा प्रकारात आधी तो भालाफेक प्रकारात खेळायचा. पण खांद्याला झालेल्या दुखापतीनंतर  सांगलीच्या या पठ्ठ्यानं हार न मानता गोळाफेक प्रकारात भाग घेण्याचा निर्णय घेतला. जागतिक स्पर्धेत भारताची मान अभिमानानं उंचावणाऱ्या सचिननं पॅरिस येथील पॅरालिम्पिकमध्येही कमाल करून दाखवली. तो इंजिनिअरिंगमधील पदवीधर आहे.

 

टॅग्स :Paralympic Gamesपॅरालिम्पिक स्पर्धाParisपॅरिस