शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Paralympics: नेमबाज अवनीची ऐतिहासिक कामगिरी; दोन पदके जिंकणारी पहिली भारतीय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2021 08:47 IST

पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताने शुक्रवारपर्यंत आतापर्यंत सर्वाधिक १३ पदकांची कमाई केली.

टोकियो : पॅरालिम्पिकमध्ये अवनी लेखराने शुक्रवारी ऐतिहासिक कामगिरीसह दुसरे वैयक्तिक पदक जिंकले. एका स्पर्धेत दोन पदके जिंकणारी ती पहिली भारतीय खेळाडू बनली. महिलांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन एसएच१ स्पर्धेत तिने कांस्य पदक जिंकले. अंतिम फेरीत ४४५.९ गुणांसह ती तिसऱ्या स्थानावर राहिली. 

पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताने शुक्रवारपर्यंत आतापर्यंत सर्वाधिक १३ पदकांची कमाई केली. त्यात २ सुवर्ण, ६ रौप्य आणि ५ कांस्य पदकांचा समावेश आहे. या स्पर्धेत चीनची झांग क्यूपिंग (४५७.९) आणि जर्मनीची हिलट्रॉप नताशा (४५७.१) या गुणांसह अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्य पदक जिंकण्यात यशस्वी ठरल्या.  पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताचे हे १२ वे पदक ठरले..  भारताला या स्पर्धेत २ सुवर्ण, ६ रौप्य आणि चार कांस्य पदके मिळाली आहेत. १९ वर्षांच्या अवनीने सोमवारी दहा मीटर एअर रायफल प्रकारात नेमबाजी स्पर्धेत चमकदार  कामगिरी करत सुवर्णपदक मिळवले होते. 

‘पहिल्या पॅरालिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणे शानदार ठरले. या दोन्ही माझ्या आवडत्या स्पर्धा आहेत. यासाठी अनेक महिने सराव केला. अखेरच्या शॉटमध्ये मी पूर्ण योगदान दिले. काही गोष्टी लक्ष विचलित करणाऱ्या होत्या, मात्र  पुढच्या वेळी यापेक्षा चांगल्या कामगिरी करेन.’- अवनी लेखरा 

टॅग्स :Paralympic Gamesपॅरालिम्पिक स्पर्धा