जोड : दत्तू भोकनळ बातमी
By admin | Updated: April 26, 2016 00:16 IST
चौकट : २
जोड : दत्तू भोकनळ बातमी
चौकट : २दत्तू भोकनळची निवड प्रोत्साहन देणारीरोइंग क्रीडाप्रकारात दत्तू भोकनळ याची झालेली निवड नाशिकच्या क्रीडाक्षेत्राला आणि नाशिक जिल्ाला भूषणावह आहे. या निवडीमुळे नवीन खेळाडूंना निश्चितच प्रोत्साहन मिळेल. अत्यंत कमी कालावधीत सराव करून दत्तूने मिळवलेले यश, ही खरेच कौतुकास्पद बाब आहे.- नरेंद्र छाजेडअध्यक्ष, नाशिक जिमखाना०००