शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

चीनच्या खेळाडूंवर विजय मिळवण्याचे पी. व्ही. सिंधूचे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2019 06:46 IST

जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावरील सिंधूने गेल्या महिन्यात स्वित्झर्लंडच्या बासेलमध्ये विश्व अजिंक्यपदमध्ये सुवर्णपदक पटकावले. चीन ओपन २०१६ ची विजेता सिंधू आपल्या मोहिमेची सुरुवात चीनच्या ली शुएरुईविरुद्ध करेल.

नवी दिल्ली : विश्वविजेती पी. व्ही. सिंधू मंगळवारपासून प्रारंभ होत असलेल्या चीन ओपन विश्व टूर सुपर १००० बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय आव्हानाचे नेतृत्व करणार असून तिची नजर पुन्हा एकदा जेतेपदावर असेल. जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावरील सिंधूने गेल्या महिन्यात स्वित्झर्लंडच्या बासेलमध्ये विश्व अजिंक्यपदमध्ये सुवर्णपदक पटकावले.चीन ओपन २०१६ ची विजेता सिंधू आपल्या मोहिमेची सुरुवात चीनच्या ली शुएरुईविरुद्ध करेल. शुएरुई माजी आॅलिम्पिक सुवर्णपदक विजेती व जागतिक क्रमवारीतील माजी अव्वल खेळाडू आहे. सिंधू २०१२ मध्ये चीन ओपनमध्ये तत्कालीन आॅलिम्पिक चॅम्पियन शुएरुईचा पराभव करीत प्रकाशझोतात आली होती. शुएरुईने सिंधूविरुद्ध आतापर्यंत सहापैकी तीन जिंकले आहेत. तीन सामन्यांत सिंधूने बाजी मारली आहे.जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानावरील सायना नेहवाल दुखापतीतून सावरल्यानंतर छाप सोडण्यास उत्सुक असेल. सायना सलामीला थायलंडच्या बुसानन ओंगबामरुगफामविरुद्ध खेळायचे आहे.

टॅग्स :PV Sindhuपी. व्ही. सिंधूBadmintonBadminton