शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

‘क्लीन स्वीप’ची संधी

By admin | Updated: July 19, 2015 00:38 IST

वन डे मालिकेत ३-० ने झिम्बाब्वेचा ‘व्हाईट वॉश’केल्यानंतर टीम इंडियाने पहिला टी-२० सामनाही जिंकला. रविवारी दुसऱ्या आणि अंतिम सामन्यात विजय नोंदवीत पुन्हा एकदा क्लीन स्वीप

हरारे : वन डे मालिकेत ३-० ने झिम्बाब्वेचा ‘व्हाईट वॉश’केल्यानंतर टीम इंडियाने पहिला टी-२० सामनाही जिंकला. रविवारी दुसऱ्या आणि अंतिम सामन्यात विजय नोंदवीत पुन्हा एकदा क्लीन स्वीप करण्याची भारताला संधी राहील.पहिल्या वन डेत भारताला कडवे आव्हान देणाऱ्या झिम्बाब्वे संघाला नंतरच्या एकाही सामन्यात अपेक्षेनुरूप खेळ करता आला नाही. उद्या घरच्या प्रेक्षकांपुढे सांघिक खेळाचे दर्शन घडवीत दिलासा देणारा विजय नोंदविण्याची अखेरची संधी यजमान संघाला राहू शकेल. भारताला नमवायचे झाल्यास झिम्बाब्वेला सर्वोत्कृष्ट कामगिरी करावीच लागेल, शिवाय मोक्याच्या क्षणी नांगी टाकता येणार नाही. भारताच्या सर्वच खेळाडूंनी शानदार कामगिरी केल्याने चिंता करण्याची गरज नाही. हा दुय्यम दर्जाचा संघ होता, तरीही यजमानांना नमविण्यात अडचण आली नाही. वन डेत मालिकावीर ठरलेला अंबाती रायुडूचे जखमी होणे संघासाठी फारसे त्रासदायी ठरलेले नाही. पर्याय म्हणून आलेल्या मनीष पांडेने पदार्पणातच ७१ धावा ठोकल्या. उद्याच्या सामन्यात भारत आक्रमक खेळण्याचा प्रयत्न करेल. संघ असे...भारत : अजिंक्य रहाणे (कर्णधार), रॉबिन उथप्पा (यष्टिरक्षक), मुरली विजय, स्टुअर्ट बिन्नी, मनोज तिवारी, हरभजन सिंग, केदार जाधव, धवल कुलकर्णी, भुवनेश्वर कुमार, मनीष पांडे, अक्षर पटेल, संदीप शर्मा, संजू सॅमसन आणि मोहित शर्मा.झिम्बाब्वे : एल्टन चिगुंबुरा (कर्णधार), रेगिस चकाब्वा (यष्टिरक्षक), चामू चिभाभा, ग्रीम क्रेमर, नेव्हिल मादजिवा, हॅमिल्टन मस्कद्जा, रिचमंड मुथुमबामी , तिनाशे पनयंगारा, सिकंदर रझा, डोनाल्ड त्रिपानो, प्रॉस्पर उत्सेया, ब्रायन व्हिटोरी, माल्कम वालेर आणि सीन विलियम्स.