शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
2
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
3
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
4
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
5
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
6
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
7
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
8
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
9
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
10
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
11
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
12
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
13
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
14
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
15
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
16
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
17
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
18
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
19
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
20
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)

सिनेतारकांच्या उपस्थितीत उद्घाटन

By admin | Updated: April 7, 2015 04:04 IST

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्पर्धेच्या आठव्या सत्राचे उद््घाटन मंगळवारी प्रसिद्ध सिनेअभिनेता हृतिक रोशन, शाहिद कपूर, सिनेतारका अनुष्का शर्मा यांच्या

कोलकाता : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्पर्धेच्या आठव्या सत्राचे उद््घाटन मंगळवारी प्रसिद्ध सिनेअभिनेता हृतिक रोशन, शाहिद कपूर, सिनेतारका अनुष्का शर्मा यांच्या रंगारंग कार्यक्रमाने होत आहे. गेल्या वर्षी आयपीएलच्या आयोजनावरून वादंग निर्माण झाला होता. तसेच २०१३ सालची स्पर्धा स्पॉट फिक्सिंग प्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. त्यामुळे यंदा कोणत्याही विवादाविना स्पर्धा पार पाडण्याचे आव्हान आयोजकांसमोर असले. क्रिकेटव्यतिरिक्त अन्य अनावश्यक बाबींची चर्चा अथवा वादविवाद उत्पन्न होऊ नयेत, यासाठी आयोजकांकडून विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. नुकत्याच झालेल्या विश्वचषक स्पर्धेत डेव्हिड वॉर्नर व शिखर धवन पक्के प्रतिस्पर्धी म्हणून समोरासमोर उभे ठाकले होते. मात्र या हंगामात सनराइजर्स हैदराबाद संघाकडून दोघे एकाच ड्रेसिंगरूममध्ये बसताना दिसतील. भारतात पुढील वर्षी टी-टष्ट्वेंटी विश्वचषक स्पर्धा होत आहे. त्यामुळे आयपीएल स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करून विश्वचषक संघात आपले स्थान निश्चित करण्यासाठी खेळाडूंचा प्रयत्न राहील. भारताचे वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंग, झहीर खान या अनुभवी खेळाडूंसाठी संघात पुनरागमन करण्यासाठी ही एक चांगली संधी आहे.