शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

गाडीची काच चोरण्यापासून रोखले म्हणून ऑलिम्पिक पदकविजेत्याची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2018 09:42 IST

गाडीची काच चोरण्यापासून रोखले म्हणून ऑलिम्पिक पदकविजेत्या खेळाडूची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी घडला. कझाकस्तानच्या 25 वर्षीय फिंगर स्केटर डेनीस टेन याला चोरांनी केलेल्या हल्ल्यात प्राण गमवावे लागले. 2014 च्या सोची ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते.

कझाकस्तान - गाडीची काच चोरण्यापासून रोखले म्हणून ऑलिम्पिक पदकविजेत्या खेळाडूची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी घडला. कझाकस्तानच्या 25 वर्षीय फिंगर स्केटर डेनीस टेन याला चोरांनी केलेल्या हल्ल्यात प्राण गमवावे लागले. 2014 च्या सोची ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते.स्थानिक वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार डेनीसच्या गाडीची काच चोरणा-या दोन इसमांनी ही हत्या केली. अल्माटी येथे हा प्रकार घडला. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेची दोन पदक नावावर असलेल्या डेनीसला लगेच हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, परंतु तीन तासांनंतर त्याला मृत घोषित करण्यात आले. दुर्दैवाने तो आपल्यात राहिलेला नाही, अशी प्रतिक्रीया सरकारच्या प्रवक्त्याने दिली. अमेरिकेचा फिंगर स्केटर अॅडम रिपॉन याने ट्विट केले की, जीवावा जीव देणारा माणूस हरपला. तो माझ्यासाठी आणि अनेकांसाठी प्रेरणास्रोत होता. एक विजेता कसा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे डेनीस. फेब्रुवारीत पार पडलेली हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा ही त्याची तिसरी स्पर्धा होती. त्याने 2010 च्या ऑलिम्पिकमध्ये पदार्पण केले होते. त्याच्या निधनाच्या वृत्तानंतर अनेक खेळाडूंनी श्रद्धांजली अर्पण केली. 

 

टॅग्स :Sportsक्रीडा