शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई इंडियन्स ट्वेंटी-20मध्ये ठरली नंबर वन

By admin | Updated: April 25, 2017 18:35 IST

यंदाच्या आयपीएलमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या मुंबई इंडियन्सने ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 25 - यंदाच्या आयपीएलमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या मुंबई इंडियन्सने ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. आयपीएलमधील मुंबई इंडियन्स हा संघ जगातील सर्वाधिक टी-20 सामने खेळणारा संघ ठरला आहे. सोमवारी मुंबई इंडियन्सने 170वा सामना खेळून हा विश्वविक्रम स्वतःच्या नावावर केला. टी-20 क्रिकेटमध्ये मुंबई इंडियन्सने 97 सामन्यांत विजय मिळवला आहे. मात्र 71 सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर दोन सामने बरोबरीत सुटले आहेत. मुंबईने 170वा सामना हा पुणे सुपरजायंटविरोधात खेळला होता. या सामन्यात मुंबई इंडियन्सवर 3 धावांनी पराभव पत्करण्याची नामुष्की ओढावली. मुंबई इंडियन्सने आतापर्यंत रायझिंग पुणे सुपरजायंटविरोधात सर्वच सामने जिंकले आहेत. मात्र सोमवारी घरच्या मैदाना(वानखेडे स्टेडियम)वर मुंबई इंडियन्सचा पराभव झाला.मुंबई इंडियन्सनं भेदक गोलंदाजीच्या जोरावर पुण्याला 6 बाद 160 धावांवर रोखलं होतं. मात्र त्यानंतर मुंबई इंडियन्सनं लागोपाठ बळी टाकण्यास सुरुवात केली. याच सामन्यात सलामीचा फलंदाज रोहित शर्मानं आयपीएलच्या कारकिर्दीतील 30वं अर्धशतक साजरं केलं होतं. बेन स्टोक्सला चांगली फलंदाजी करत पुणे रायझिंग सुपरजायंटला हा विजय मिळवून दिला होता.