शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत 'शटडाऊन'चं संकट, सरकारी कामकाज बंद; ६० मतांची होती गरज, ट्रम्प यांना मिळाली ५५ मते
2
"दुबईच्या शेखला सेक्स पार्टनर हवा," बाबा चैतन्यानंदाची विद्यार्थीनींकडे अश्लील मागणी; चॅटमध्ये नेमके काय?
3
LPG Price 1 October: एलपीजी सिलिंडर महागला, दसऱ्यापूर्वी मोठा झटका; दिल्ली ते मुंबईपर्यंत इतकी वाढली किंमत
4
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
5
फिलीपिन्समध्ये भूकंपाचा धक्का, २२ जणांचा मृत्यू; अनेक इमारती कोसळल्या
6
चिनी इन्फ्लूएन्सरनं केलं 'फॉलोअर'शी लग्न! व्हायरल होतेय त्यांची प्रेमकहाणी
7
सोनम वांगचुक यांच्या अडचणी वाढणार! प्रशासनाने सांगितले, त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी पुरेसे पुरावे
8
राशीभविष्य १ ऑक्टोबर २०२५: 'या' राशीतील लोकांना आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता
9
दळवी, तटकरेंमध्ये शाब्दिक 'वॉर' सुरूच! पालकमंत्रिपदावरील वाद दिवसेंदिवस शिगेला
10
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
11
दिवाळीपूर्वी उद्योजक, व्यापाऱ्यांवर अतिरिक्त वीजदराचा बोजा, ९.९० पैसे प्रतियुनिटने वाढ
12
गोदाकाठी १६ गावांना अजूनही पुराचा वेढा, मराठवाड्यात ९१० डीपी, ९ हजार खांब पाण्यात
13
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
14
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!
15
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
16
चार लाख जणांना रोजगार; ५० हजार कोटींची गुंतवणूक! राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय
17
हत्ती आणि हरीण; पूरग्रस्तांना फक्त आर्थिक नव्हे, मानसिक आधाराची गरज!
18
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
19
राहुल गांधी यांचे 'नागरिकत्व' आणि 'ईडी'; या एन्ट्रीमुळे प्रकरणाला अनपेक्षित वळण
20
यशस्वी खेळाडू होण्यासाठी स्वत:प्रती प्रामाणिक राहा; व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा नवोदित खेळाडूंना सल्ला

Nishad Kumar : पॅरालिम्पिक स्पर्धेत दुसरे 'रौप्य', निषादच्या उंच उडीने वाढवली देशाची शान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2021 18:20 IST

Nishad Kumar : निषादने दमदार कामगिरी करत पहिल्या 3 मध्ये स्थान मिळवले होते. आज त्याची अमेरिकेतील 2 खेळाडूंशी स्पर्धा होती. त्यात, निषादने रौप्य पदकाला गवसणी घातली. 

ठळक मुद्देनिषादने मिळवलेल्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करुन निषादचे अभिनंदन केले आहे. निषाद एक विलक्षण धावपटू आहेत, त्यांनी कौशल्याच्या जोरावर उल्लेखनीय खेळ केला. त्यांचे अभिनंदन... असे ट्विट मोदींनी केले आहे.   

नवी दिल्ली - टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेतून भारतीयांना आनंद देणारी आणखी एक बातमी आली आहे. भारताच्या निषाद कुमारने चमकदार कामगिरी करत इतिहास रचला. निषादने उंच उडीत देशासाठी रौप्य पदक जिंकलं आहे. निषादने दमदार कामगिरी करत पहिल्या 3 मध्ये स्थान मिळवले होते. आज त्याची अमेरिकेतील 2 खेळाडूंशी स्पर्धा होती. त्यात, निषादने रौप्य पदकाला गवसणी घातली. 

निषादने मिळवलेल्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करुन निषादचे अभिनंदन केले आहे. निषाद एक विलक्षण धावपटू आहेत, त्यांनी कौशल्याच्या जोरावर उल्लेखनीय खेळ केला. त्यांचे अभिनंदन... असे ट्विट मोदींनी केले आहे.    निषाद मूळचा हिमाचल प्रदेशच्या उना येथील रहिवाशी आहे. पॅरालिम्पिक स्पर्धेपूर्वी त्याने बंगळुरूच्या कोचिंग कॅम्पमध्ये मोठा सराव केला होता. त्याच्या या यशानंतर त्याच्या गावात जल्लोष साजरा केला जात आहे. 

काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्याकडूनही अभिनंदन

भाविना पटेलचीही रौप्य कमाई

टोकियोत सुरू असलेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताची टेबल टेनिसपटू भाविना पटेल हिला Class 4 च्या अंतिम फेरीत रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. Class 4 च्या अंतिम लढतीत भाविनाचा सामना चीनच्याच यिंग झोयूशी झाला आहे. भावनाच्या विजयानंतर देशभरातून तिचं कौतुक होत आहे. तसेच, तिच्यावर बक्षिसांचा वर्षावही सुरू आहे. गुजरात सरकारने तिच्या चंदेरी कामगिरीची दखल घेत राज्य सरकारकडून 3 कोटी रुपये बक्षीस जाहीर केलं आहे. 

टॅग्स :Olympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2021Narendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधी