शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
2
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
3
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
4
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
5
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
6
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
7
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
8
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
9
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
10
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
11
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
12
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
13
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
14
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
15
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला
16
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
17
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
18
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
19
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
20
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले

ऑलिम्पिक सुवर्णपदकानंतर Neeraj Chopraनं पूर्ण केलं दुसरं स्वप्न; सोशल मीडियावरून शेअर केली आनंदवार्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2021 12:13 IST

नीरजनं टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत ८७.५९ मीटर भालाफेक करून सुवर्णपदकावर नाव कोरले.

टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकून देणाऱ्या नीरज चोप्रानं ( Neeraj Chopra) त्याचं दुसरं स्वप्नही पूर्ण केले. टोक्योत भालाफेकीत सुवर्णपदक जिंकण्याचं पहिलं स्वप्न त्यानं पूर्ण केले. ऑलिम्पिक स्पर्धा इतिहासात १२५ वर्षांत भारताचे अ‍ॅथलेटिक्समधील पहिले सुवर्णपदक ठरले. नीरजच्या या यशानंतर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे आणि त्याच्यावर कोट्यवधींच्या बक्षीसांचा वर्षावही झाला. ( गोल्ड मेडलिस्ट नीरज चोप्रा झाला करोडपती; ३ तासांत १६.७५ कोटींचे रोख बक्षीस जाहीर ) आता नीरजनं त्याचं दुसरं मोठं स्वप्नही पूर्ण केलं अन् त्याबाबत त्यानं स्वतः खुलासा केला आहे.

 T20 World Cup : पाकिस्तानला हलक्यात घेऊ नका, ते खूप धोकादायक आहेत; गौतम गंभीरचा अन्य संघांना सल्ला

नीरज चोप्रानं शनिवारी सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले. त्यात तो त्याच्या आई-वडिलांसह फ्लाइटमध्ये बसलेला दिसत आहे. त्यावर नीरजनं लिहिलं की,''आज आयुष्यातील आणखी एक स्वप्न पूर्ण झाले. आई-वडिलांना प्रथमच विमानातून प्रवास घडवतो आहे. तुमचा आशिर्वाद आणि शुभेच्छांचा मी नेहमी कृतज्ञ राहीन.''    नीरजनं टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत ८७.५९ मीटर भालाफेक करून सुवर्णपदकावर नाव कोरले. या सुवर्णपदकाने त्याचा बाजारमुल्यही वाढला आणि जाहिरातविश्वातून त्याला प्रचंड मागणी होत आहे. नीरज एका जाहिरातीसाठी १ ते ५ कोटी रुपये फी घेतो आणि सध्याच्या घडीला टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याच्यानंतर जाहिरातीसाठी सर्वाधिक रक्कम घेणारा दुसरा खेळाडू आहे.   

टॅग्स :Neeraj Chopraनीरज चोप्राOlympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2021