शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नीरज चोप्रा IPL मध्ये गोलंदाज म्हणून खेळण्यास तयार, परंतु ठेवली एक अट; पाहा मजेशीर Video

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2023 22:18 IST

हरयाणात क्रिकेट पाहत लहानाचा मोठा झालेल्या नीरजला भारतात क्रिकेटचं किती वेड आहे याची कल्पना आहे.

ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा ( Neeraj Chopra) हा केवळ त्याच्या भविष्याबाबत विचार करत नाही, परंतु त्यानंतर काय करणार याचाही विचार त्याने केला आहे. दोहा येथे डायमंड लिगसाठी नीरज दाखल झाला आहे आणि त्यावेळी त्याने क्रिकेटपटू बनण्याबद्दल जोक केला.  हरयाणात क्रिकेट पाहत लहानाचा मोठा झालेल्या नीरजला भारतात क्रिकेटचं किती वेड आहे याची कल्पना आहे. भालाफेकीतून निवृत्ती घेतल्यानंतर क्रिकेटपटू बनणार का असा सवाल नीरजला केला गेला अन् त्यावर टोक्यो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या खेळाडूने मजेशीर उत्तर दिले. फक्त त्याने एक अट ठेवली, की गोलंदाजी करताना हात बेंड करण्याचा नियम त्याच्यासाठी नसावा.

 ICC च्या नियमानुसार चेंडू फेकणे हे चुकीचे आहे. ''क्रिकेट हाही शारीरिक तंदुरुस्तीचा खेळ आहे. खांद्यापासून हात वाकवण्याचा नियम बदलला आणि त्यांनी मी जसा भाला फेकतो अशी चेंडू फेकण्याची मुभा दिली, तर मी क्रिकेटपटू बनण्याचा विचार करू शकतो,''असे नीरज म्हणाला. 

  "क्रिकेट हा भारतात खूप लोकप्रिय खेळ आहे आणि क्रिकेटमधील गोलंदाजांना अतिशय वेगवान हाताची आवश्यकता असते. त्यामुळे हे कौशल्य भारतातील बहुतेक खेळाडूंना नैसर्गिकरित्या येते," तो पुढे म्हणाला. नीरज त्याच्या सत्राची सुरुवात दोहा डायमंड लीगमध्ये करेल. टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्याने डायमंड ट्रॉफी जिंकणारा पहिला भारतीय बनून इतिहास रचला, डायमंड लीग स्पर्धांच्या अंतिम फेरीत ८७.४४ मीटर थ्रोसह विजेतेपद पटकावले होते. नीरजसमोर जेतेपद कायम राखण्याचे आणि पॅरिस ऑलिम्पिकसाठी सज्ज होण्याचे आव्हान आहे.  

टॅग्स :Neeraj Chopraनीरज चोप्राIPLआयपीएल २०२३