शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

नायर, पांडे यांच्याकडे भारतीय ‘अ’ संघाचे नेतृत्व

By admin | Updated: June 30, 2017 00:51 IST

अनुभवी खेळाडू करुण नायर आणि मनीष पांडे यांची भारतीय ‘अ’ संघाच्या द. आफ्रिका दौऱ्यासाठी अनधिकृत कसोटी तसेच वन-डे संघाच्या

नवी दिल्ली : अनुभवी खेळाडू करुण नायर आणि मनीष पांडे यांची भारतीय ‘अ’ संघाच्या द. आफ्रिका दौऱ्यासाठी अनधिकृत कसोटी तसेच वन-डे संघाच्या कर्णधारपदी निवड झाली आहे. भारतीय संघ द. आफ्रिका तसेच आॅस्ट्रेलिया अ संघांसोबत तिरंगी वन-डे मालिका खेळल्यानंतर आफ्रिकेविरुद्ध चार दिवसांचे दोन कसोटी सामने खेळणार आहे.भारताचा पहिला वन-डे आॅस्ट्रेलिया अ विरुद्ध २६ जुलै रोजी होईल. करुण नायर आणि जयंत यादव हे सध्या सिनियर संघात असून पांडे जखमेतून पुनरागमन करीत आहे. वन-डेसाठी कुणाल पांड्या, रिषभ पंत, बसिल थम्पी, महंमद शिराज आणि सिद्धार्थ कौल यांची वर्णी लागली आहे. दुसरीकडे चार दिवसांच्या सामन्यांसाठी रणजी करंडकात शानदार कामगिरी करणारे प्रियांक पांचाल, ईशान किशन, सुदीप चॅटर्जी, अंकित बावणे आणि शाहबाज नदीम यांना स्थान देण्यात आले. अभिनव मुकंद हा देखील संघात आहे. भारतीय सिनियर संघाचा श्रीलंका दौरादेखील २६ जुलैपासून सुरू होत असल्याने नायर कसोटी संघाचा खेळाडू असणार नाही. नायरने मागच्या सत्रात त्रिशतकी खेळीसह कसोटी करियरला सुरुवात केली होती. त्यानंतर मात्र तो खराब फॉर्मशी झुंजत आहे. आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सचा नियमित कर्णधार झहीर खानच्या अनुपस्थितीत त्याने काही सामन्यात नेतृत्व केले. (वृत्तसंस्था)