शहरं
Join us  
Trending Stories
1
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
2
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
3
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
4
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
5
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
6
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
7
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
8
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
9
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
10
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
11
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
12
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
13
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
14
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
15
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
16
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
17
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
18
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
19
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
20
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला

राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा : राहुल आवारे, उत्कर्ष काळे यांना सुवर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 02:47 IST

महाराष्ट्राच्या राहुल आवारे, उत्कर्ष काळे यांनी राष्ट्रीय कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत आपापल्या वजन गटात प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून, सुवर्णपदकावर आपला हक्क प्रस्थापित केला. कौतुक ढाफळे, विक्रम कु-हाडे यांना कांस्य पदकावर समाधान मानावे लागले.

पुणे : महाराष्ट्राच्या राहुल आवारे, उत्कर्ष काळे यांनी राष्ट्रीय कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत आपापल्या वजन गटात प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून, सुवर्णपदकावर आपला हक्क प्रस्थापित केला. कौतुक ढाफळे, विक्रम कुºहाडे यांना कांस्य पदकावर समाधान मानावे लागले.भारतीय कुस्ती महासंघांतर्गत इंदोर येथे झालेल्या या स्पर्धेत फ्री स्टाईल प्रकारात राहुल आवारेने ६१ किलो वजन गटात हरियानाच्या सरवणला, तर ५७ किलो वजन गटात महाराष्ट्राच्या उत्कर्ष काळेने दिल्लीच्या प्रवीण कुमारला नमवून सुवर्ण पदक जिंकले.ग्रीको रोमन प्रकारात महाराष्ट्राच्या विक्रम कुºहाडेला ६० किलो गटात आणि फ्री स्टाईल प्रकारात ७९ किलो गटात कौतुक ढापळेलासुद्धा कांस्य पदकावर समाधान मानावे लागले.शनिवारी शेवटच्या दिवशी फ्री स्टाईल प्रकारात अमिंत धनकड (७० किलो गट) आणि मौसम खत्री (९७ किलो गट) यांनी अनुक्रमे अरुण कुमार आणि रुबेलजित यांना नमवित सुवर्ण पदक जिंकले. या स्पर्धेत हरियाना संघाने पुरुष, महिला आणि ग्रीको रोमन प्रकारात अव्वल स्थान संपादन केले.

टॅग्स :Sportsक्रीडा