श्रीलंकेत नाशिकच्या खेळाडूंचा डंका
By admin | Updated: August 26, 2015 00:18 IST
नाशिक : श्रीलंका येथे सुरू असलेल्या ॲथलेटिक्स स्पर्धेत नाशिक येथील पोलीस दलातील खेळाडू नंदू उगले यांना ५००० मीटर आणि १५०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक, तर ८०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत कांस्यपदक पटकावले, तर सुदाम सांगळे यांनी २०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत कांस्यपदक पटकावले. या दोन्ही खेळाडूंनी श्रीलंकेत मिळवलेल्या या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)