शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

माझ्या प्रशिक्षिकेचा होतोय छळ, बॉक्सर लवलिनाचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2022 09:18 IST

ऑलिम्पिक पदकविजेत्या बॉक्सर लवलिनाचा गंभीर आरोप

बर्मिंगहॅम : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा सुरू होण्याआधी डोपिंगमुळे भारताचा एक-एक खेळाडू बाहेर होत असताना आता आणखी एक वाद चव्हाट्यावर आला. ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती भारतीय बॉक्सर लवलिना बोरगोहेनने आपल्या प्रशिक्षिकेचा मानसिक छळ सुरू असून, याचा परिणाम सरावावर होत असल्याचा आरोप केला आहे.

लवलिना आयर्लंडमधील तयारी आटोपून रविवारी क्रीडाग्राममध्ये दाखल झाली. त्यावेळी लवलिनाची खासगी प्रशिक्षिका संध्या गुरुंग यांना क्रीडाग्राममध्ये प्रवेश नाकारण्यात आला. त्यांच्याकडे ओळखपत्र (ॲक्रिडेशन) नव्हते, असे सांगितले जाते. त्यामुळे आपल्या तयारीवर परिणाम होत असल्याचे सांगत लवलिनाने सांगितले. वलिनाची प्रशिक्षिका संध्या गुरुंग या द्रोणाचार्य पुरस्कारप्राप्त आहे. तिच्या एका प्रशिक्षकांनाच आता थेट घरी पाठवण्यात आले आहे, तर दुसऱ्या प्रशिक्षकांना तिच्याबरोबर राहण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे लवलिनाने सराव करायचा तरी कसा, हा प्रश्न सध्याच्या घडीला तिच्यापुढे आहे. 

आज मी अत्यंत वेदनेने सांगत आहे की, मला खूप त्रास दिला जात आहे. प्रत्येक वेळी माझे प्रशिक्षक, ज्यांनी मला ऑलिम्पिकमध्ये पदके मिळवून देण्यास मदत केली, त्यांना दूर करत काही लोक माझ्या सरावात अडथळे आणत आहेत.      - लवलिना बोरगोहेन

टॅग्स :boxingबॉक्सिंगOlympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2021