शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

‘त्यांच्या’ रडीच्या डावाला माझे ‘सुवर्ण’ उत्तर - राहुल आवारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 01:11 IST

रिओ आॅलिंपिक’ स्पर्धेत भारतीय कुस्ती महासंघाने केलेल्या अन्यायाला राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून उत्तर दिले आहे़ आता आॅगस्टमध्ये एशियन गेम्स आणि २०२० मध्ये टोकियो आॅलिम्पिक होत आहे़ दोन्ही स्पर्धांमध्ये सुवर्णपदक जिंकणारच, असा निर्धार आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू राहुल आवारे याने ‘लोकमत’कडे व्यक्त केला.

- साहेबराव नरसाळेअहमदनगर - ‘रिओ आॅलिंपिक’ स्पर्धेत भारतीय कुस्ती महासंघाने केलेल्या अन्यायाला राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून उत्तर दिले आहे़ आता आॅगस्टमध्ये एशियन गेम्स आणि २०२० मध्ये टोकियो आॅलिम्पिक होत आहे़ दोन्ही स्पर्धांमध्ये सुवर्णपदक जिंकणारच, असा निर्धार आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू राहुल आवारे याने ‘लोकमत’कडे व्यक्त केला़रविवारी शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी जाताना राहुल नगरमध्ये थांबला होता़ २०१६ मध्ये रिओ आॅलिम्पिक स्पर्धेच्या पात्रता फेरीत त्याने सर्व प्रतिस्पर्धी मल्लांवर मात करीत सहभागावर आपला हक्क सांगितला होता़ मात्र, भारतीय कुस्ती महासंघाने त्याला डावलून हरियाणाच्या संदीप तोमरची निवड केली होती़ तसेच राहुलवर बंदी घालण्याची धमकीही दिली होती़ त्यावरुन महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रात मोठे वादळ उठले होते़ २०१६ च्या वादानंतर राहुल प्रथमच राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून आंतरराष्ट्रीय कुस्तीच्या आखाड्यात उतरला होता़ त्यामुळे राहुलच्या कुस्तीकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या़ राष्ट्रकुलमध्ये ५७ किलो वजनगटात राहुलने सुवर्णपदक पटकावले़२०१६ साली माझ्यावर अन्याय झाला़त्यानंतर पुन्हा सर्वोत्कृष्ट कामगिरी करणे माझ्यासाठी खूप अवघड होते़ त्या अन्यायाला उत्तर देण्यासाठीच मी राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याच्या इराद्याने उतरलो होतो़ मागील विसरुन पुढील स्पर्धांवर लक्ष केंद्रित केले आहे़ आॅगस्ट २०१८ मध्ये एशियन गेम्स स्पर्धा होत आहेत़ त्याची तयारी सुरू आहे़ पुढील महिन्यात जॉर्जिया येथे प्रशिक्षणासाठी जात आहे़ त्यानंतर सोनीपत येथे कुस्ती प्रशिक्षण शिबिर आहे, असे राहुलने सांगितले.

टॅग्स :Sportsक्रीडाMaharashtraमहाराष्ट्र