शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
3
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
4
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
5
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
6
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
7
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
8
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
9
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
10
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
11
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
12
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
13
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
14
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
15
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
16
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
17
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
18
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
19
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
20
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे

मुंबईनं हैदराबादला हरवलं

By admin | Updated: April 25, 2015 20:13 IST

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबाद संघाचा २० धावाने पराभव करीत घरच्या मैदानावर विजय मिळविला.

ऑनलाइन लोकमत मुंबई, दि. २५ - मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबाद संघाचा २० धावाने पराभव करीत घरच्या मैदानावर विजय मिळविला. सात सामन्यांमध्ये सहा सामने हरणा-या मुंबई इंडियन्स संघाने हैदराबादविरुद्ध खेळताना २० षटकांमध्ये ८ गडी गमावत १५७ धावा केल्या होत्या. सलामीवीर लेंडल सिमन्सने ४२ चेंडूंमध्ये ५१ धावा केल्या तर नंतरच्या षटकांमध्ये पोलार्डने २५ चेंडूंमध्ये ३३ धावा केल्या आणि मुंबईला चांगली धावसंख्या उभारून दिली. रोहीत शर्माने १५ चेंडूंमध्ये २५ धावा केल्या परंतु मोठी धावसंख्या उभारण्यात तो अपयशी ठरला. मुंबई इंडियन्सने ठेवलेल्या आव्हानांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या हैदराबाद संघाला २० षटकांत ८ गडी गमावून केवळ १३७ धावापर्यंतच मजल मारता आली. हैदराबादकडून शिखर धवन ४२ धावा, डे‍व्हिड वॉर्नर ०९, के . राहुल २५, बोपारा २३ आणि विहारीने केलेल्या १६ धावांच्या जोरावर हैदराबाद संघाला १३७ धावा करता आल्या आणि त्यांना २० धावांनी पराभव पत्कारावा लागला.