शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

खेळाडूंना मिळणार रोख पुरस्कार महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाला मिळाला मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 00:14 IST

केरळ राष्ट्रीय स्पर्धेत पदकविजेते महाराष्ट्राचे खेळाडू व त्यांच्या मार्गदर्शकांना अखेर दोन वर्षांनंतर न्याय मिळाला. याबाबत ‘लोकमत’ने शनिवारी वृत्त दिल्यानंतर सरकारने यासंबंधीचा शासन निर्णय काढला असून, त्यामुळे सुवर्ण, रौप्य व कांस्य पदक विजेत्यांना रोख रकमेची पारितोषिके मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

- शिवाजी गोरेपुणे : केरळ राष्ट्रीय स्पर्धेत पदकविजेते महाराष्ट्राचे खेळाडू व त्यांच्या मार्गदर्शकांना अखेर दोन वर्षांनंतर न्याय मिळाला. याबाबत ‘लोकमत’ने शनिवारी वृत्त दिल्यानंतर सरकारने यासंबंधीचा शासन निर्णय काढला असून, त्यामुळे सुवर्ण, रौप्य व कांस्य पदक विजेत्यांना रोख रकमेची पारितोषिके मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.खेळाडूंना पुरस्कार देण्यात राज्य शासन राजकारण करीत असल्याची टीका क्रीडाविश्वातून झाली होती. त्यामुळे सोमवारी तातडीने याबाबतचा शासकीय अध्यादेश काढण्यात आला.- राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील पदक विजेत्यांनाही पुरस्कार दिले जातील, असे या आदेशात म्हटले आहे. त्यासाठी वेगळा आदेशाची गरज नसल्याने खेळाडूंना पुरस्कारासाठी शासनाकडे हात पसरावे लागणार नाहीत.- राष्ट्रीय स्पर्धेनंतर त्याची माहिती संबंधित राज्य संघटनेने पदकप्राप्तीच्या प्रमाणपत्रासह क्रीडा व युवक सेवा संचालनालयाकडे १५ दिवसांत पाठवावी.- ०9 कोटी रुपयांची रोख रक्कम राज्य सरकार खेळाडूंना देणार आहेकाय असतील बक्षिसेसुवर्णपदक विजेत्याला रोख ५ लाख व त्याच्या मार्गदर्शकाला ५० हजाररौप्यपदक विजेत्याला ३ लाख व त्यांच्या मार्गदर्शकाला ३० हजारकांस्यपदक विजेत्याला १.५ लाख व त्याच्या मार्गदर्शकाला २० हजार अशी पुरस्काराची रक्कम राहील.

टॅग्स :Sportsक्रीडा