शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

उसेन बोल्टचा रेकॉर्ड मोडणाऱ्या भारतीय धावपटूला मोदी सरकार बोलावणार आणि...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2020 15:42 IST

उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीदेखील त्याची दखल घेतली असून तो देशाला ऑलिम्पिक पदक जिंकवून देऊ शकतो, अशी आशाही व्यक्त केली आहे.

वेगाचा अनभिषिक्त सम्राट अशी बिरुदावली यापूर्वी जमैकाचा धावपटू उसेन बोल्टला दिला जायची. पण आता बोल्टपेक्षा जलद भारताचा एक धावपटू धावतो, असे पाहायला मिळाले आहे. तो धावपटू कर्नाटकमधला असून त्याचे नाव श्रीनिवासन गौडा आहे. उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीदेखील त्याची दखल घेतली असून तो देशाला ऑलिम्पिक पदक जिंकवून देऊ शकतो, अशी आशाही व्यक्त केली आहे.

हा धावपटू नेमका पाहायला मिळाला कुठेकर्नाटकमध्ये कंबाला जॉकी ही पारंपरिस स्पर्धा खेळवली जाते. या स्पर्धेमध्ये बैलांच्या जोडीबरोबर धावायचे असते. जो सर्वात कमी वेळात ठराविक अंतर पूर्ण करेल, त्याला विजेता म्हणून घोषित केले जाते. या स्पर्धेत १०० मी. एवढे अंतर श्रीनिवासनने ९.५५ सेकंदांमध्ये पूर्ण केले असून त्याने उसेन बोल्टचा विक्रमही मोडीत काढला आहे.

आनंद महिंद्रांनी घेतली दखल

श्रीनिवासनची महिंद्रा ग्रुपचे अध्यक्ष आनंद महिंद्राची दखल घेतली आहे. आनंद महिंद्रा यांनी त्याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे आणि लिहिले आहे की, " एकदा तरी या खेळाडूला पाहायला हवे. हा अॅथलेटीक्स सारख्या खेळात मोठी जमल मारू शकतो. आता क्रीडा मंत्री किरण रिजिजू यांनी त्याला ट्रेनिंग द्यावी नाहीतर आम्ही त्याला प्रशिक्षण देऊ. काहीही झालं तरी श्रीनिवासनने सुवर्णपदक जिंकायला हवे." 

मोदी सरकारने काय दिले आश्वासन

आनंद महिंद्रा यांच्या ट्विटला क्रीडा मंत्री किरण रिजिजू यांनी उत्तर दिले आहे. ते म्हणाले की, " कर्नाटकच्या श्रीनिवासनला आम्ही ट्रायलसाठी बोलावणार आहे. 'साई'मधील प्रशिक्षक त्याची ट्रायल घेतील. अॅथलॅटीक्सबाबत भारतामध्ये फार कमी लोकांना जाण आहे. पम आम्ही भारतामधील प्रतिभा वाया जाऊ देणार नाही."

टॅग्स :Karnatakकर्नाटक