शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मीराबाईने आशियाडमध्ये सहभागी होऊ नये

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2018 04:02 IST

विश्व चॅम्पियन भारोत्तोलनपटू मीराबाई चानू हिच्या आशियाडमधील सहभागाविषयी शंका आहे.

नवी दिल्ली : विश्व चॅम्पियन भारोत्तोलनपटू मीराबाई चानू हिच्या आशियाडमधील सहभागाविषयी शंका आहे. देशाचे मुख्य प्रशिक्षक विजय शर्मा यांनी मीराबाईच्या फिटनेसविषयी चिंता व्यक्त करीत जकार्ता स्पर्धेतून माघार घ्यावी आणि नोव्हेंबरमध्ये आयोजित आॅलिम्पिक पात्रता स्पर्धेवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला.सध्याची विश्व चॅम्पियन मीराबाईच्या पाठीच्या खालच्या भागात मे महिन्यात दुखणे उमळले होते. ही समस्या कायम असून वजन उचलण्याचा सराव करताना त्रास होत आहे. मागच्या आठवड्यात दुखणे बरे वाटू लागताच मीराबाईने मुंबईत सरावास सुरुवात केली होती. कालपासून पुन्हा दुखण्याने उचल खाल्ली. याविषयी विजय म्हणाले,‘मी महासंघाला अहवाल दिला आहे. आता महासंघाने निर्णय घ्यावा. इतक्या कमी वेळात अधिक वजन उचलणे योग्य नाही. आॅलिम्पिक पात्रता फेरीवर लक्ष दिल्यास देशाचा लाभ होईल. आॅलिम्पिक पात्रता फेरीचे आयोजन १ नोव्हेंबरपासून होईल. मीराबाईच्या लिगामेंटमधील जखम अतिशय लहान असल्याने एमआरआय आणि सिटीस्कॅनद्वारे शोध घेता आला नाही. ’ दरम्यान भारोत्तोलन महासंघाचे सचिव सहदेव यादव यांनी मीराबाईला खेळविण्याचा निर्णय गुरुवारी होईल, असे सांगितले. (वृत्तसंस्था).मीराबाई आशियाडमध्ये सुवर्ण पदकाची प्रबळ दावेदार असल्याने तिच्या माघारीमुळे मोठे नुकसान होणार आहे. मणिपूरच्या या खेळाडूने मागच्यावर्षी नोव्हेंबरमध्ये विश्व स्पर्धेच्या ४८ किलो गटात १९४ किलो वजन उचलून सुवर्ण जिंकले होते. राष्टÑकुल क्रीडा स्पर्धेत तिने सर्वोत्कृष्ट कामगिरीसह राष्टÑीय विक्रमाची नोंद करीत सुवर्ण पदक पटकविले होते.

टॅग्स :Mirabai Chanuमीराबाई चानू