शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

बार्सिलोनाकडून माद्रिदचा धुव्वा

By admin | Updated: November 23, 2015 00:31 IST

जगभरातील फुटबॉलप्रेमींचे लक्ष वेधून घेतलेल्या फुटबॉल सामन्यात बार्सिलोनाने रियाल माद्रिदचा ४-० असा धुव्वा उडविला.

माद्रिद : जगभरातील फुटबॉलप्रेमींचे लक्ष वेधून घेतलेल्या फुटबॉल सामन्यात बार्सिलोनाने रियाल माद्रिदचा ४-० असा धुव्वा उडविला. लुईस सुआरेझ याने दोन, तर नेमार, आंद्रेज इनिएस्टा यांनी प्रत्येकी एक गोल करीत संघाला शानदार विजयी मिळवून दिला. एस्टाडियो सॅन्टिगो येथील मैदानावर हा सामना झाला. विशेष म्हणजे पूर्वार्धात स्टार फुटबॉलपटू लियोनेल मेस्सी याच्या शिवायच बार्सिलोनाचा संघ मैदानात उतरला होता. मेस्सी २६ सप्टेंबरपासून गुडघ्याच्या दुखापतीमुळे ग्रस्त आहे. त्यामुळे पूर्वार्धात मेस्सी मैदानावर दिसला. मेस्सीच्या अनुपस्थितीत अव्वल खेळाडू सुआरेझ, नेमार व इनिएस्टा यांनी संघाच्या आक्रमणाची धुरा सांभाळली होती, तर दुसरीकडे दिग्गज फुटबॉलपटू ख्रिस्टियानो रोनाल्डो याच्या माद्रिद संघाला एकही गोल करता आला नाही. सामन्याच्या ११ व्या मिनिटास सुआरेझने सर्जी रॉबर्टो याच्या पासवर गोल करीत संघाला आघाडी मिळवून दिली, तर नेमारने आंद्रेज इनिएस्टा याने दिलेल्या सुरेख पासच्या बळावर चेंडू गोल जाळ्यात धाडत संघाची आघाडी २-०ने वाढविली. उत्तरार्धात इनिएस्टाने (५३ मि.) नेमारच्या पासवर गोल करीत संघाला ३-०ने आघाडीवर नेले, तर सुआरेझने ७४व्या मिनिटाला जॉर्डी अल्बाने दिलेल्या पासवर गोल करीत संघाला ४-० आघाडीसह शानदार विजयी मिळवून दिला. वैयक्तिक गोल करणाऱ्या व एका गोलमध्ये साहाय्य करणारा इनिएस्टा सामन्याचा मानकरी ठरला. (वृत्तसंस्था)