शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

माद्रिद ओपन : ‘लाल माती’चा बादशहा पराभूत, उपांत्यपूर्व लढतीत ज्वेरेवची नदालवर मात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2021 06:57 IST

या वर्षाच्या सुरुवातीलादेखील ज्वेरेवने नदालवर ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात मात केली होती.

माद्रिद : फ्रेंच ओपन टेनिसच्या तयारीसाठी महत्त्वपूृर्ण स्पर्धा मानल्या जाणाऱ्या माद्रिद ओपनमध्ये ‘लाल मातीचा बादशहा’अशी ख्याती असलेला स्पेनचा दिग्गज राफेल नदाल उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात पराभूत झाला. १३ वेळेचा चॅम्पियन नदालला सहावा मानांकित अलेक्झांडर ज्वेरेव याने ६-४, ६-४ असे सरळ सेट्‌समध्ये नमविले या वर्षाच्या सुरुवातीलादेखील ज्वेरेवने नदालवर ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात मात केली होती. आता तो पुढच्या आठवड्यात इटालियन ओपन खेळणार आहे. पराभवानंतर नदाल म्हणाला, ‘मी फार निराशावादी असल्यासारखे वाटत आहे. हा आठवडा माझ्यासाठी फारच महत्त्वपूर्ण होता.’

या वर्षाच्या सुरुवातीलादेखील ज्वेरेवने नदालवर ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात मात केली होती. आता तो पुढच्या आठवड्यात इटालियन ओपन खेळणार आहे. पराभवानंतर नदाल म्हणाला, ‘मी फार निराशावादी असल्यासारखे वाटत आहे. हा आठवडा माझ्यासाठी फारच महत्त्वपूर्ण होता.’ 

टॅग्स :Rafael Nadalराफेल नदालTennisटेनिस