शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत अतिशय घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
2
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
3
शेअर बाजाराची सुस्त सुरुवात, ५६ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; Infosys मध्ये घसरण, 'या' शेअर्समध्ये तेजी
4
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
5
मुंबईत १६ वर्षाच्या मुलीवर अत्याचार, गर्भवती राहिल्यानंतर धक्कादायक प्रकार उघड, गुन्हा दाखल
6
Swami Samartha: राग, चिडचिड, नैराश्य घालवण्याचा रामबाण उपाय म्हणजे 'हा' स्वामी संदेश!
7
एक स्मार्ट डिसिजन EPFO कडून मिळवून देईल अधिक पेन्शन; वय आणि कमाईचं कनेक्शन बहुतेकांना माहीत नाही
8
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
9
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
10
'महाभारत' सिनेमानंतर आमिर खान खरंच निवृत्ती घेणार? चर्चांवर म्हणाला, "आजकाल लोक..."
11
घटस्फोटानंतर दोन महिन्यातच एक्स पतीचं निधन, त्याच्या आठवणीत अभिनेत्री शुभांगी अत्रे भावुक
12
कोपरखैरणेत बेरोजगार पतीचं हादरवणारं कृत्य; पत्नीची मैत्रीण घरात शिरताच उडाला थरकाप
13
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !
14
होमस्टेमध्ये सापडलेल्या 'त्या' गोष्टीमुळे पोलिसांना सोनमवर आला संशय; पुराव्याने हत्येचे गूढ उकले
15
अमेरिका आंदोलनाने पेटली, १२ राज्यांतील २५ शहरांत लोक उतरले रस्त्यावर; लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न
16
सोनमचा भाऊ म्हणाला, तिला फाशीच द्या, कुटुंबाने नातेसंबंध तोडले; मिळाली पोलिस कोठडी
17
आंतरधर्मीय विवाह; कुटुंबांच्या संमतीने विवाह, तुम्ही आक्षेप कशाला घेता? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
18
काश्मीरसाठी थेट रेल्वे सुरू अन् पर्यटनाची गाडी येतेय रुळावर; १० दिवसांचे बुकिंग फुल्ल
19
शू रॅकवर बसल्याने मांजराला नवव्या मजल्यावरून फेकले, आरोपी शेजाऱ्याविरोधात गुन्हा दाखल
20
लोकल लेट का होते? ते शोधा, तरच अपघात कमी होतील, मुंब्रा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रवासी संघटनांचे मत

भारताची नजर अग्रस्थानावर, चंदेलाकडे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2019 03:39 IST

जर्मनीतील म्युनिच येथे रविवारपासून विश्वकप रायफल, पिस्तूल स्पर्धा सुरु होणार आहे.

नवी दिल्ली : जर्मनीतील म्युनिच येथे रविवारपासून विश्वकप रायफल, पिस्तूल स्पर्धा सुरु होणार आहे. या स्पर्धेत भारताच्या अपूर्वी चंदेला, अंजूम मोदगिल व इलावेनिल वलारियान यांच्या कामगिरीकडे लक्ष असेल. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी महिलांच्या दहा मीटर एअर रायफल प्रकारातील स्पर्धा होतील. या स्पर्धेत ९८ देशांतील ९१९ नेमबाज सहभागी झाले आहेत. या स्पर्धेतून टोकियो येथे होणाऱ्या ऑलिंपिकसाठी १७ जागांसाठी निवड केली जाणार आहे. भारताने या स्पर्धेत ३५ जणांचे पथक पाठवले आहे. पाच दिवस चालणा-या या स्पर्धेत दहा विविध प्रकारात २४ नेमबाज आपले कौशल्य पणाला लावणार आहेत.भारताकडून रायफल व पिस्टल गटात पाच ऑलिंम्पिक कोटा मिळवला आहे. यात अपूर्वी चंदेलला, अंजुम, सौरव चौधरी, अभिषेक वर्मा व दिव्यांश सिंह पन्वार समाविष्ट आहेत. भारत या स्पर्धेतून जास्तीत जास्त १२ ऑलिम्पिक कोटा मिळवू शकतो.