शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वाद, राजकारण्यांची चढाओढ, कोणी काय मागणी केली? वाचा
2
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
3
६० वर्ष इराणमधून व्यवसाय चालवायचं हे भारतीय औद्योगिक घराणं; आता आहे ब्रिटनचं सर्वात श्रीमंत कुटुंब
4
Iran-Israel Ceasefire: इराणच्या हल्ल्यानंतर बंद केलेले कतारचे हवाई क्षेत्र पुन्हा सुरू; इंडिगोने दिली माहिती
5
सौरव गांगुलीला अजूनही खटकते करियमधली 'ती' एक गोष्ट; निवृत्तीच्या १७ वर्षानंतर व्यक्त केल्या भावना
6
"...तरच आम्ही हल्ले थांबवू’’, युद्धविरामावर इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
7
'ऑपरेशन सिंधू'ला गती, इराणमधून २९० भारतीयांना परत आणले; यादीत श्रीलंकेच्या महिलेचाही समावेश
8
एक चूक अन् मिळाला १४ कोटी पगार; सुपरवायझरची गेली नोकरी
9
इस्राइल-इराणमधील संघर्ष शिगेला, अमेरिकेच्या तळांवरही हल्ले, मग अचानक युद्धविराम कसा झाला? पडद्यामागे काय घडलं, अशी आहे Inside Story
10
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
11
इराणने रशियाकडे मागितली मदत; परराष्ट्र मंत्री अराघची यांनी मॉस्कोमध्ये पुतिन यांची घेतली भेट
12
रक्त चाचणी आता होईल केवळ ५८२ रुपयांत; हिमोफिलिया, व्हॉन विलेब्रडग्रस्तांचे पैसे वाचणार
13
Rashi Bhavishya: स्त्रीमुळे अडचणीत याल, अपघाताचीही शक्यता; आज 'या' राशीच्या लोकांनी काळजी घेणं आवश्यक
14
Election 2025: प्रभाग रचनेचा प्रस्ताव देणार आता निवडणूक आयोगाला, सरकारचा सुधारित आदेश
15
खोटे जात प्रमाणपत्र ही घटनात्मक फसवणूक, सरपंचाला हायकोर्टाने ठोठावला ५ लाखांचा दंड
16
भारताला तेलाची नाही चिंता; मित्र येतो कामी! इराणकडून आयात शून्य, पण...
17
पहिलीपासून तिसरी भाषा हिंदीचा निर्णय रद्द करा; मराठी भाषक अभ्यासकांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
18
आपने जिंकल्या विधानसभेच्या २ जागा; भाजपने लावली होती ताकद पणाला
19
MSRTC: एसटी गेली 'खड्ड्यात'; ३७ वर्षे तोट्याचा प्रवास, एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर
20
रतन टाटा यांचे उरलेले शेअर्स 'त्या' दोन संस्थांनाच; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल

लोकल बातम्या

By admin | Updated: January 22, 2015 00:07 IST

राहुल बांते जिल्हा

राहुल बांते जिल्हा
फुटबॉल संघाचा कर्णधार
नागपूर : हिंगोली येथे २४ जानेवारी ते २ फेब्रुवारी या कालावधीत वेस्टर्न इंडिया फुटबॉल संघटनेच्या यजमानपदाखाली आयोजित आंतर जिल्हा पुरुष फुटबॉल स्पर्धेत सहभागी होणाऱ्या नागपूर जिल्हा संघाचे नेतृत्व राहुल बांते याच्याकडे सोपविण्यात आले आहे. अब्दुल बारी हे संघाचे कोच राहतील. अशोक यादव यांना व्यवस्थापक नेमण्यात आले आहे.
नागपूर जिल्हा फुटबॉल संघ असा:- राहुल बांते कर्णधार, फैजान अख्तर, सलमान आतिक, अंकुश भडांगे, इम्रान खान, फैझल अख्तर, मुमताझिम अफझल, शरिक नदीम, जावेद अख्तर, प्रतीक पटले, बास्को ॲन्थोनी, ख्रिस्टोफर पीटर, विष्णू यादव, रॉड्रिक्स ॲन्थोनी, अदनान घोरी, सकिब अन्वर, एम. समीर, अमीर अंजूम, मोहसिन खान आणि विल्सन साजी. (क्रीडा प्रतिनिधी)
..........................................
१९ वर्षे गटाची राज्य बुद्धिबळ स्पर्धा आजपासून
नागपूर : १९ वर्षे गटाची महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ स्पर्धेला उद्या गुरुवारपासून दीक्षाभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज सभागृहात सुरुवात होत आहे. नागपूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या यजमानपदाखाली आयोजित या स्पर्धेचे उद्घाटन प्रसिद्ध कान- नाक - घसा तज्ज्ञ डॉ. मदन कापरे हे करतील. २६ जानेवारीपर्यंत रंगणाऱ्या या स्पर्धेत १५० खेळाडू सहभागी होत आहेत.
प्रियांशु पाटील, रोनित दास, आर्यन खुराणा, अनुप्रित पौलकर हे मुलांच्या नागपूर जिल्हा संघाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. मुलींच्या संघात श्वेता गोळे, मृदुल डेहनकर, गायत्री पानबुडे, अनुष्का कोहळे यांचा समावेश असेल. (क्रीडा प्रतिनिधी)
..........................................