लेंडलकडून बोध घ्यावा
By admin | Updated: December 2, 2014 23:30 IST
कोलकाता: माजी शिष्य इवान लेंडलची आठवण काढताना ऑस्ट्रेलियाचे टेनिस गुरु टोनी रोच यांनी सोमदेव देवबर्मनसह अन्य खेळाडूंसोबत सातदिवसीय प्रशिक्षण शिबिराची सुरुवात अथक पर्शिम या गुरुमंत्राने करताना लेंडलकडून बोध घेण्याचाही सल्ला दिला़