शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
3
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
4
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
5
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
6
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
7
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
8
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
9
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
10
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
11
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
12
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
13
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
14
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
15
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
16
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
17
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
18
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
19
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
20
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!

लातूरचा संघ चॅम्पियन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 23:03 IST

लातूर विभागाने अंतिम फेरीत बलाढ्य मुंबई संघावर १ गुण आणि १ मिनिट राखून विजय मिळवताना राज्यस्तरीय शालेय खो-खो स्पर्धेत मुलींच्या गटात विजेतेपद पटकावले. मुलांच्या गटात कोल्हापूर अजिंक्य ठरला. याही गटात मुंबईला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेत विजेतेपद पटकावणारे लातूर आणि कोल्हापूरचे संघ राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरले.

राज्यस्तर शालेय खो-खो स्पर्धा : मुलांच्या गटात कोल्हापूर अजिंक्यलोकमत न्यूज नेटवर्कबीड : लातूर विभागाने अंतिम फेरीत बलाढ्य मुंबई संघावर १ गुण आणि १ मिनिट राखून विजय मिळवताना राज्यस्तरीय शालेय खो-खो स्पर्धेत मुलींच्या गटात विजेतेपद पटकावले. मुलांच्या गटात कोल्हापूर अजिंक्य ठरला. याही गटात मुंबईला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेत विजेतेपद पटकावणारे लातूर आणि कोल्हापूरचे संघ राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरले.मुलींच्या गटात प्राची जटनुरे हिने ३ मिनिटे संरक्षण करून ४ गडी बाद केले. तसेच किरण शिंदे हिने ३ मि. ५० सेकंद संरक्षण करताना ३ गडी बाद करीत लातूर विभागाला विजेतेपद मिळवून देण्यात निर्णायक योगदान दिले. मुलांच्या गटातील अंतिम सामन्यात कोल्हापूरने मुंबई संघावर २ गुणांनी मात केली. कोल्हापूरकडून ऋषिकेश शिंदे, अनिकेत जासूद यांचा खेळ निर्णायक ठरला. मुंबईकडून गिरिराज काळे व शैलेश आखाडे यांनी एकाकी झुंज दिली.तत्पूर्वी, लातूर विभागाने उपांत्य फेरीत लातूरने नाशिक, तर मुंबई विभागाने औरंगाबादवर मात करीत अंतिम फेरी गाठली होती. मुलांच्या गटातील उपांत्य फेरीत कोल्हापूरने पुणे संघाचा, तर मुंबईने लातूर विभागावर मात करीत अंतिम फेरी गाठली होती.स्पर्धा यशस्वीतेसाठी क्रीडाधिकारी अरविंद विद्यागर, सुहासिनी देशमुख, क्रीडा मार्गदर्शक संतोष वाबळे, संजय मुंढे, अजय पवार, खो-खो असोसिएशनचे प्रा.डॉ. तानाजी आगळे, चित्रा आगळे यांनी परिश्रम घेतले.