शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

लंका विजयी

By admin | Updated: July 16, 2015 15:56 IST

लंकेची पाकवर मात, मालिकेत १-१ बरोबरी

लंकेची पाकवर मात, मालिकेत १-१ बरोबरी
पाल्लेकल: कुशल परेरा(६८)ची दणादण फटकेबाजी आणि दिनेश चांडीमलच्या नाबाद ४८ धावांच्या बळावर श्रीलंकेने बुधवारी पाकिस्तानचा दुसऱ्या वन डेत दोन गडी राखून पराभव करीत पाच वन डे सामन्यांच्या मालिकेत १-१ ने बरोबरी साधली.
पाकने निर्धारित ५० षटकांत ८ बाद २८७ धावा उभारल्या होत्या पण लंकेने तितकाच दमदार खेळ करीत ४८.१ षटकात ८ बाद २८८ धावा करीत सामना जिंकला. कुशल परेरान १३ चौकार आणि दोन षटकारांसह करिअरमधील जलद ६८ धावा केल्या. त्याला मोहम्मद इरफानने बाद केले. परेराने तिलकरत्ने दिलशानसोबत(४७) ८.१ षटकांच्या खेळात ९२ धावांची सलामी भागीदारी केली. दिलशानने तीन चौकारांसह ४७ धावा ठोकल्या. राहत अलीच्या वेगवान माऱ्यामुळे लंकेची स्थिती ५ बाद १५९ अशी होती पण चांडीमलने संयमित खेळी करीत विजयात मोलाची भूमिका बजावली. उपुल थरंगाने २८ आणि कर्णधार अँजेलो मॅथ्यूजने आठ तर तिरिमाने याने चार धावा केल्या. मिलिंदा श्रीवर्धन याने २८ चेंडूत २६ धावा केल्या. सचिर परिताना याने २८ चेंडूंवर चार चौकार आणि एका षटकारासह ३३ धावा ठोकल्या. तिसारा परेरा १५ व लसिथ मलिंगा दोन धावांवर नाबाद राहिले. राहत अलीने ९.१ षटकांत ७३ धावांत तीन, हफिजने दहा षटकांत ६१ धावांत दोन तर मोहम्मद इरफान व यासिर शाह यांनी एकेक गडी बाद केला.