शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
3
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
4
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
5
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
6
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
7
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
8
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
9
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
10
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
11
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
12
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
13
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
14
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
15
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
16
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
17
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
18
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
19
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
20
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी

राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत कृष्णा मांगे याला कास्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 23:06 IST

धुळे येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत श्री मुक्तानंद महाविद्यालयाचा मल्ल कृष्णा मांगे याने १७ वर्षांखालील गटात कास्यपदक जिंकले. या यशाबरोबरच त्याने राष्ट्रीय स्पर्धेतील आपली निवड निश्चित केली आहे.

गंगापूर : धुळे येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत श्री मुक्तानंद महाविद्यालयाचा मल्ल कृष्णा मांगे याने १७ वर्षांखालील गटात कास्यपदक जिंकले. या यशाबरोबरच त्याने राष्ट्रीय स्पर्धेतील आपली निवड निश्चित केली आहे.कृष्णा मांगे याला प्रा. सचिन हजारे, क्रीडा शिक्षक डॉ. लीला बनसोडे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या यशाबद्दल म. शि. प्र. मंडळाचे अध्यक्ष प्रकाश सोळंके, सरचिटणीस आ. सतीश चव्हाण, अविनाश येळीकर, अ‍ॅड. लक्ष्मणराव मनाळ, प्रशांत माने, विश्वजित चव्हाण, संतोष काळवणे, इक्बाल सिद्दीकी, रमेश निरफळ, अमोल वरकड, सुवर्णा जाधव, प्राचार्य डॉ. मधुसूदन सरनाईक, उपप्राचार्य डॉ. एस.एन. पैठणकर, उपप्राचार्य पी.पी. शर्मा, उपप्राचार्य प्रा. विशाल साबणे, प्रा. बालाजी नवले, दर्शना गांधी आदींनी त्याचे अभिनंदन केले.