शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

लायन्सपुढे केकेआरचे आव्हान

By admin | Updated: May 8, 2016 03:15 IST

सलग ३ पराभवांनंतर अव्वल स्थान गमावणाऱ्या गुजरात लायन्सला आयपीएल-९ मध्ये उद्या (रविवारी) कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध विजयासाठी प्राण पणाला लावण्याचे आव्हान असेल.

कोलकाता : सलग ३ पराभवांनंतर अव्वल स्थान गमावणाऱ्या गुजरात लायन्सला आयपीएल-९ मध्ये उद्या (रविवारी) कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध विजयासाठी प्राण पणाला लावण्याचे आव्हान असेल. पहिल्यांदा आयपीएल खेळत असलेल्या गुजरातने सुरुवातीच्या सामन्यात पाठोपाठ विजय नोंदवून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. काल रात्री मात्र हैदराबादकडून पराभूत होताच गुजरात संघ जमिनीवर आला. केकेआर संघ गुजरातविरुद्ध खेळताना कुठलीही दया दाखविणार नाही, हे स्पष्ट आहे. तिसऱ्या जेतेपदावर डोळा राखणारा केकेआर संघ चांगल्या फॉर्ममध्ये आहे. अन्य संघ विदेशी खेळाडूंवर विसंबून असताना केकेआरने मनीष पांडे, सूर्यकुमार यादव यांच्यावर विश्वास टाकला. आंद्रे रसेल हा ‘डेथ ओव्हर्स’मध्ये प्रभावी ठरला आहे. सुनील नारायण मागच्या सामन्यात खेळू शकला नव्हता. गुजरातचा कर्णधार सुरेश रैना याच्यावर नेतृत्वाचे ओझे जड झालेले दिसते. संघातील महत्त्वाचे खेळाडू ब्रँडन मॅक्युलम, अ‍ॅरोन फिंच आणि ड्वेन स्मिथ हे त्रिकूट संघासाठी लाभदायी ठरत असताना रैनाची कामगिरी मात्र ढेपाळली. (वृत्तसंस्था) उभय संघ यातून निवडणारकोलकाता नाइट रायडर्स : गौतम गंभीर (कर्णधार), सुनील नारायण, रॉबिन उथप्पा, पीयूष चावला, युसूफ पठाण, शकीब अल् हसन, मॉर्ने मॉर्केल, उमेश यादव, मनीष पांडे, जयदेव उनाडकट, जॉन हेस्टिंग्ज, ख्रिस लिन, सूर्यकुमार यादव, आंद्रे रसेल, ब्रॅड हॉग, कुलदीप यादव, कॉलिन मन्रो, शेल्डन जॅक्सन, जॉन हेस्टिंग्ज, जेसन होल्डर, ब्रॅड हॉग, मनन शर्मा, राजगोपाल सतीश व सूर्यकुमार यादव.गुजरात लायन्स : सुरेश रैना (कर्णधार), धवल कुलकर्णी, रवींद्र जडेजा, ब्रँडन मॅक्युलम, जेम्स फॉकनर, ड्वेन ब्राव्हो, प्रवीणकुमार, दिनेश कार्तिक, ड्वेन स्मिथ, डेल स्टेन, एकलव्य द्विवेदी, ईशान किशन, पारस डोग्रा, प्रदीप सांगवान, आकाशदीप नाथ, अमित मिश्रा, सरबजित लड्ढा, शादाब जकाती, शिवील कौशिक, जयदेव शाह, उमंग शर्मा, अँड्र्यू टे व प्रवीण तांबे.