शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

‘खेलो इंडिया’ योग्य दिशेने उचलण्यात आलेले पाऊल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 02:11 IST

खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्सच्या माध्यमातून मिळालेल्या व्यासपीठामुळे युवा खेळाडूंना मोठी झेप घेण्याची संधी मिळेल.

- पी. टी. उषाओडिशा येथे खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धेची शानदार सुरुवात पाहून मी फार उत्साहित झाले. हे योग्य दिशेने उचलण्यात आलेले पाऊल आहे. खेलो इंडिया शालेय स्पर्धेच्या पहिल्या सत्रात तसेच खेलो इंडिया यूथ गेम्सच्या दुसऱ्या सत्रानंतर पायाभूत स्तरावर प्रतिभा शोधण्यात मदत मिळाली. खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्सच्या माध्यमातून मिळालेल्या व्यासपीठामुळे युवा खेळाडूंना मोठी झेप घेण्याची संधी मिळेल.अ‍ॅथलेटिक्ससारख्याखेळामध्ये युवांना सिनियर स्तरावर स्वत:ला सिद्ध करणे सोपे नसते. त्यांना काही वेळ व संधी मिळणे आवश्यक असते. खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धेच्या माध्यमातून ही संधी मिळेल.स्टार द्युतीचंद ही याचे उत्तम उदाहरण आहे. यामुळे हे सिद्ध होते की विद्यापीठ स्पर्धा आंतरराष्ट्रीय पदक जिंकण्यात उपयुक्त ठरतात. गतवर्षी द्युतीने विश्व विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत सुवर्ण जिंकून भारताचा गौरव वाढवला. याद्वारे तिला विश्वस्तरावर पदक जिंकण्यासाठी कठोर मेहनतीची प्रेरणा मिळेल. द्युतीचंद खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धेत सहभागी झाली असून ती या स्पर्धेत महिलांच्या १०० मीटर शर्यतीत आकर्षण असेल.एमजी विद्यापीठाची आंतर विद्यापीठ सुवर्ण विजेती एन. एस. सिमीची कामगिरी पाहण्यास मी उत्सुक आहे. सिमीने १०० मीटरमध्ये ११.५६ सेकंदांची वेळ नोंदवली आहे. सिमीसारख्या धावपटूंमुळे भारताच्या ४ बाय १०० मीटर महिला रिले संघाला मोठा फायदा होईल. आणखी एक गुणवान धावपटू आरती पाटील हिच्याकडेही माझे लक्ष आहे. तिने पुण्यात आंतर विद्यापीठ लांब पल्ल्याची शर्यत जिंकली. आरतीही कविता राऊत व ललिता बाबर यांच्या पावलांवर पाऊल टाकून नावलौकिक कमवू शकेल.

टॅग्स :Khelo Indiaखेलो इंडिया